रिषभ पंतचे विदेश दौर्‍यावर सर्वाधिक षटकार   

बर्मिंघम :पंतने आणखी एक विक्रम नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हजार धावा करणारा रिषभ पंत पहिला आशियाई यष्टीरक्षक ठरला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड , न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांना मागे टाकले.देशांविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणार्‍या आशियाई यष्टीरक्षकाच्या यादीत भारत दुसर्‍या स्थानावर आहे.त्यानं ५२ डावांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा १२ वेळा केल्या आहेत. रिषभ पंतच्या पुढं महेंद्रसिंह धोनी असून त्याच्या नावावर ६० डावांमध्ये १३ वेळा अशी कामगिरी केली आहे. 
 
दरम्यान, दुसर्‍या कसोटीचा विचार केला असता भारतानं ७६ व्या ओव्हरपर्यंत ४ बाद ३६७ धावा केल्या आहेत. भारताकडे पहिल्या डावातील १८० धावांची आघाडी आहे. हे दोन्ही मिळून भारताकडे ५४७ धावांची आघाडी होती. दुसर्‍या डावात भारताकडून केएल. राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकं केली आहेत. तर, कॅप्टन शुभमन गिलनं पहिल्या डावात २६९ धावा केल्या तर दुसर्‍या डावात शतक केलं आहे.

Related Articles