E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
बहिणीचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा : आकाश दीप
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
" id="MainContent_rptNews_ancWhatsApp_0" style=" background-color: #4c66a3" target="_blank" data-action="share/whatsapp/share">
" id="MainContent_rptNews_ancFacebook_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancTwitter_0" target="_blank">
" id="MainContent_rptNews_ancLinkedIN_0" target="_blank">
बर्मिंगहॅम
: इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात भारतीय संघानं ऐतिहासिक विजय नोंदवला. या मैदानात पहिला कसोटी सामना जिंकत भारतीय संघाने इंग्लंडची बादशाहत संपवली. बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडच्या बाल्लेकिल्यातील लढाई जिंकण्यासाठी २० विकेट्स कोण घेणार? हा एक मोठा प्रश्नच होता. आकाश दीपनं एकट्यानं १० विकेट्स घेत मोठी समस्या दूर करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय जलदगती गोलंदादाने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आपल्या बहिणीला समर्पित केली. जी कॅन्सरचा सामना करत आहे. सामन्यानंतर खुद्द आकाश दीपनं यासंदर्भातील गोष्ट शेअर केली आहे.
कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीनंतर स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या खास मुलाखतीत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची कामगिरी बजावणार्या आकाश दीप म्हणाला की, माझी बहीण कर्करोगाचा सामना करत आहे. दोन महिन्याआधीच तिला कर्करोग झाल्याचं निदान झालं. ती आता यातून सावरतीये. गोलंदाजी करताना मला तिचा चेहरा दिसायचा. माझी कामगिरी पाहून तिला सर्वाधिक आनंद होईल. मला तिला असंच पाहायचं आहे, असे म्हणत त्याने विक्रमी कामगिरी बहिणीला समर्पित केली. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असे म्हणत त्याने बहिणीला खास संदेशही दिल्याचे पाहायला मिळाले. आकाश दीप याने बर्मिंगहॅमच्या मैदानातील कसोटी सामन्यात कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्यावर दुसर्या डावात ६ विकेट्स घेत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना खास विक्रम केला.
Related
Articles
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
‘या’ राज्यात सापडला तब्बल २००० वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप
23 Jul 2025
कर्करोग नियंत्रणासाठी उपायोजना करा
24 Jul 2025
ट्रम्प यांचा दहा अब्ज डॉलरचा बदनामीचा दावा
19 Jul 2025
बिहारमधील गुंडाची हत्या; पाच आरोपींना अटक
19 Jul 2025
ट्रम्प टॅरिफचा भारतीय कापड उद्योगाला फायदा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)