E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
जे जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
मुंबई
: जे.जे. रुग्णालयातील वसतिगृहातील खोलीत वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन रविवारी रात्री आत्महत्या केली. घरातील आर्थिक अडचणी व अभ्यासाच्या तणावातून त्याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.
रोहन रामफेर प्रजापती (वय- २२) असे तरुणाचे नाव आहे. तो सर जे.जे. मार्ग रुग्णालयाच्या आवारातील अपना बॉईज वसतिगृहातील खोली क्रमांक १९८ मध्ये राहायचा. वैद्यकीय पदवी एमबीबीएस तिसर्या वर्षांत तो शिक्षण घेत होता. त्याने राहत्या खोलीतील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आली आहे. या प्रकरणी विद्यार्थ्यासोबत शिकणार्या व वसतिगृहात राहणार्या मुलांकडून घटनेची माहिती घेण्यात आल्याचे अधिकार्याने सांगितले.
Related
Articles
आशिया चषकाच्या बैठकीवर भारत बहिष्कार टाकणार?
20 Jul 2025
एअर इंडियाच्या विमानांचे इंधनपुरवठा स्वीच निर्दोष
23 Jul 2025
प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली; सात ठार
25 Jul 2025
गुणवत्तेला कणखरतेची साथ
24 Jul 2025
चांदीची चमक वाढली
24 Jul 2025
शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव करण्याची गरज
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)