E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
इस्रो, नासासाठी पहिली चाचणी परीक्षा पूर्ण
Wrutuja pandharpure
08 Jul 2025
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे
: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांना इस्रो आणि नासा या अंतरळ संशोधन संस्थांना भेटी देण्याची संधी मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने ३ टप्प्यांत होणार्या चाचणी परीक्षांचे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यांत परीक्षेला १६ हजार १२१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी तब्बल १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि अंतराळ विज्ञानाविषयी गोडी निर्माण करण्याचा उद्देश आहे. पुण्यातील आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र व खगोल भौतिक शास्त्र केंद्र (आयुका) या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. सहावी ते आठवी इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला आहे. ही परीक्षा पुर्णपणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे.
यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवरील विज्ञान संस्थांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. दुसरी चाचणी पुढील आठवड्यात शनिवार १९ जुलैला घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४१ केंद्रावर पहिली चाचणी शनिवारी (५ जुलै) ऑफलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यातून प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट १० टक्के विद्यार्थ्यांची निवड दुसर्या परीक्षेसाठी (चाचणी) होणार आहे. दुसरी परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तिसर्या टप्प्यांत आयुकामध्ये मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
Related
Articles
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
गंभीर जखमी झालेल्या मुलीस दिल्लीत हलवले
21 Jul 2025
विमानतळाबाबत शेतकर्यांची नाराजी राहू देणार नाही
26 Jul 2025
इंदापूर बाजारामध्ये डाळींब प्रति किलो २७५!
20 Jul 2025
तांब्या-पितळेच्या भांड्यांची उतरंड झाली दुर्मिळ
23 Jul 2025
ओडिशात अत्याचार प्रकरणी काँग्रेसच्या नेत्याला अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर