E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पॅट कमिन्सने स्वत:च्या गोलंदाजीवर घेतला भन्नाट झेल
Wrutuja pandharpure
06 Jul 2025
ग्रेनेडा
: ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हा गोलंदाजीशिवाय मोक्याच्या क्षणी उपयुक्त फलंदाजीमुळे अनेकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले आहे. आता वेस्ट इंडिज दौर्यातील कसोटी सामन्यात त्याने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेतले आहे. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कॅरिबियनमधील ग्रेनेडा येथील सेंट जॉर्जेस नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पॅट कमिन्स याने आपल्याच गोलंदाजीवर एक भन्नाट कॅच टिपला. हा कॅच क्रिकेटच्या मैदानातील सर्वोत्तम कॅच पैकी एक आहे.
पॅट कमिन्स याने दुसर्या कसोटी सामन्यातील दुसर्या दिवसाच्या खेळात सर्वोत्तम क्षेत्ररक्षण करून दाखवत कॅरेबियन संघाला मोठा धक्का दिला. वेस्ट इंडिजच्या संघाच्या पहिल्या डावातील नवव्या षटकात तो गोलंदाजीला आला. या षटकातील दुसर्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेल्या कीसी कार्टीला पॅटनं गुड लेंथवर चेंडू टाकला. हा चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळताना कॅरेबियन फलंदाज चुकला. चेंडू बॅटची कड घेऊन पॅडवर आदळला अन् मग चेंडू हवेत उडाला. फॉलो-थ्रूमध्ये पॅट कमिन्सनं एका हातात भन्नाट कॅच पकडत कॅरेबियन फलंदाजाचा खेळ खल्लास केला.
ग्रेनाडाच्या मैदानातील कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात २८६ धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या २५३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्सनं प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.यजमान वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना जिंकणार्या ऑस्ट्रेलियन संघाने दुसर्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवसाअखेर दुसर्या डावात ४५ धावांची आघाडी घेतली आहे. पण त्यांनी अवघ्या १२ धावांवर २ विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे आघाडी असली तरी वेस्ट इंडिजला या सामन्यात कमबॅक करुन मालिका बरोबरीत आणण्याची संधी आहे.
Related
Articles
सिद्धेश, निकिता, कृष्णा, मनिषा, रविना, ईश्वर यांना विजेतेपद
25 Jul 2025
विधानभवनात प्रवेशासाठी ‘रेट कार्ड’चा आरोप
19 Jul 2025
बिहार विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा पर्याय खुला : तेजस्वी
25 Jul 2025
पी-व्ही तायक्वांदो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
20 Jul 2025
गणेशभक्तांसाठी कोकण मार्गावर २५० एसटी बस
21 Jul 2025
सीए अभ्यासक्रमात ’एआय’चा समावेश होणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)