E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बस थांब्यावरील प्रवाशांना टेम्पोने चिरडले
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
दोघांचा जागीच मृत्यू; चौघे जखमी
उरुळी कांचन, (वार्ताहर) : भरधाव वेगातील टेम्पोने बस थांब्यावर उभ्या असणार्या प्रवाशांना जोरात धडक दिली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील तळवाडी चौक बस थांब्यावर बुधवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला.
महबूब रहमान मियाडे (वय ६३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड), अशोक भीमराव (वय २५, रा. बसनाळ सावली, बिदर) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मण बापूराव भारती (वय ६१, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), वैशाली भागवत बनसोडे (वय ४०), भागवत पेरू बनसोडे (वय ४०, दोन्ही रा. सोरतापवाडी, ता. हवेली), मैनुदिन लालमिया तांबोळी (वय ६७, रा. आंबा पिंपळगाव, लातूर) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत जमीर महबूब मियाडे (वय ३३, रा. सहजपूर, माकरवस्ती, ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे सर्व प्रवाशी पुणे-सोलापूर महामार्गावर तळवाडी चौकातील बस थांब्यावर बसची वाट पाहत उभे होते. त्यावेळी भरधाव वेगातील टेम्पो मुख्य रस्ता सोडून प्रवाशांच्या दिशेने गेला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर अन्य प्रवाशी जखमी झाले. जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Related
Articles
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा इंग्लंडमध्येच होणार
22 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)