E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आता वाळू वाहतूक २४ तास
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
वाहनांना जीपीएस बसविणे अनिवार्य
मुंबई, (प्रतिनिधी) राज्यात वाळू वाहतुकीवर काही निर्बंध होते. रात्री वाहतुकीला परवानगी नव्हती. पण, ही अट सरकारने शिथिल केली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ या कालावधीत उत्खनन केलेल्या वाळूची वाहतूक आता २४ तास करता येणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. वाळू वाहतूक करणार्या वाहनांना जीपीएस डिव्हाइस बसविणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच वाळूचे उत्खनन परवानगीने होते. पण, दिवसभरात साठवलेली वाळू रात्री उचलता न आल्यामुळे वाहतूक क्षमतेचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे अवैध वाहतूक वाढते. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाखनिज पोर्टलवरून २४ तास ईटीपी तयार करता येईल अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. वाळू वाहतुकीच्या पारदर्शकतेसाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या असून, प्रत्येक वाळूघाटाचे जिओ-फेन्सिंग केले जाणार आहे. तसेच, घाट आणि वाहतूक मार्गांवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.
Related
Articles
खेळाडूच्या वयापेक्षा कामगिरीकडे लक्ष द्या : फारुख इंजीनियर
21 Jul 2025
सिद्धेश, निकिता, कृष्णा, मनिषा, रविना, ईश्वर यांना विजेतेपद
25 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025
शिक्षकांच्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
20 Jul 2025
मतपेढीसाठी वक्फला विरोध
21 Jul 2025
एचडीएफसी बँक: विलीनीकरण, बोनस, लाभांशाची पर्वणी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर