E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
परीक्षेत डमी उमेदवार; सात जणांवर गुन्हा
Wrutuja pandharpure
02 Jul 2025
नाशिक
: नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत काही उमेदवारांनी फसवणूक करून, डमी परीक्षार्थी बसवून आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे सर्व आरोपी मूळचे बिहारमधील रहिवासी आहेत.
बनावट कागदपत्रांचा वापर
परीक्षा पास झाल्यानंतर, आरोपींनी बनावट आयटीआय प्रमाणपत्रे आणि विद्युत अभियांत्रिकीतील (इलेक्ट्रिकल) डिप्लोमाची बनावट कागदपत्रे सादर करत नोकरी मिळवली. हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हे प्रकरण झिरो एफआयआरच्या स्वरूपात मुंबईतील पवई पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांची नावे पुढीलप्रमाणे : रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार (दुसरा आरोपी), आशुतोष कुमार या सर्व आरोपींचा शोध सुरू असून, पोलिस विविध राज्यांत शोधमोहीम राबवत आहेत. पवई पोलिसांनी या प्रकरणात फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे आणि त्याचा वापर करणे अशा विविध गंभीर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या टोळीचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
25 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकत्रितपणे काम करा : मिसाळ
22 Jul 2025
मतपेढीसाठी वक्फला विरोध
21 Jul 2025
मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार
26 Jul 2025
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच लोकार्पण

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
5
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
6
वाचक लिहितात