E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केले आरक्षण
Samruddhi Dhayagude
01 Jul 2025
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदाच, आपल्या अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आणि पदोन्नतीसाठी औपचारिक आरक्षण धोरण लागू केले आहे. या संदर्भात २४ जून रोजी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकाद्वारे, सर्वोच्च न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाची माहिती दिली.
परिपत्रकानुसार आणि सध्या लागू असलेल्या मॉडेल रोस्टरनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये १५ टक्के कोटा आणि एसटी कर्मचाऱ्यांना ७.५ टक्के कोटा मिळेल. या कोट्याचा फायदा रजिस्ट्रार, वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, कनिष्ठ न्यायालय सहाय्यक आणि चेंबर अटेंडंट यांना होईल. भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) भूषण रामकृष्ण गवई यांच्या कार्यकाळात हा महत्त्वाचा धोरणात्मक बदल झाला आहे, जे देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर पोहोचणारे अनुसूचित जातीच्या पार्श्वभूमीतील दुसरे व्यक्ती आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ही मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे महत्त्व देखील वाढते कारण न्यायव्यवस्थेवर उपेक्षित गटांचे कमी प्रतिनिधित्व असल्याची टीका नेहमी केली जाते.
या निर्णयाबद्दल सरन्यायाधीश गवई म्हणाले की, सर्व सरकारी संस्था आणि उच्च न्यायालयांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षणाची तरतूद आधीच आहे. तर, सर्वोच्च न्यायालय अपवाद का असावे? सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक कृतीबाबत बरेच महत्त्वाचे निर्णय दिले आहेत आणि एक संस्था म्हणून त्यांना ते अंमलात आणावे लागले. आपली तत्त्वे आपल्या कृतींमध्ये प्रतिबिंबित झाली पाहिजेत.
Related
Articles
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
भीमाशंकरच्या भाविकांना सुविधा पुरवा : डुडी
23 Jul 2025
खोडसाळ पाकिस्तान (अग्रलेख)
25 Jul 2025
दोडा, किश्तवाड, रामबन जिल्ह्यात महासंचालकांकडून सुरक्षेचा आढावा
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
भीमाशंकरच्या भाविकांना सुविधा पुरवा : डुडी
23 Jul 2025
खोडसाळ पाकिस्तान (अग्रलेख)
25 Jul 2025
दोडा, किश्तवाड, रामबन जिल्ह्यात महासंचालकांकडून सुरक्षेचा आढावा
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
भीमाशंकरच्या भाविकांना सुविधा पुरवा : डुडी
23 Jul 2025
खोडसाळ पाकिस्तान (अग्रलेख)
25 Jul 2025
दोडा, किश्तवाड, रामबन जिल्ह्यात महासंचालकांकडून सुरक्षेचा आढावा
19 Jul 2025
लोकमान्य टिळक यांना अभिवादन
24 Jul 2025
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
भीमाशंकरच्या भाविकांना सुविधा पुरवा : डुडी
23 Jul 2025
खोडसाळ पाकिस्तान (अग्रलेख)
25 Jul 2025
दोडा, किश्तवाड, रामबन जिल्ह्यात महासंचालकांकडून सुरक्षेचा आढावा
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना