E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
घाट विभागात जोरदार पावसाचा अंदाज
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
पुणे
: कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे. तर राज्यातील सपाट भागावरील पाऊस कमी झाला आहे. पुढील चार दिवसांत राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
सौराष्ट्र व कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरी सीमा कायम आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी विदर्भात तुरळक टिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील घट विभागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात मात्र काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी मेघगर्जना, वीजांचा कडकडाटात जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे. मागील दोन दिवसांपासून सपाट भागातील पाऊस कमी झाला आहे. घाट विभागात पुढील काही दिवस जोरदार पाऊस कायम असणार आहे. दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते. मध्य वस्तीसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे तपमानात मोठा बदल होणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले.
धरणातून पाणी सोडले
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये काल दिवसभर ३४२ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. रात्री १० वाजता त्यात वाढ करून १०५० क्युसेक पाणी सोडण्यात आले. तसेच धरण क्षेत्रात पडणार्या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून सोडण्यात येणार्या पाण्याचे प्रमाण कमी तसेच अधिक करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
धरण क्षेत्रातील पाऊस
धरण
पाऊस
टीएमसी
टक्केवारी
खडकवासला
०० मिमी
१.२६
६३.६०
पानशेत
१० मिमी
४.६७
४३.९०
वरसगाव
११ मिमी
६.६८
५२.१२
टेमघर
०५ मिमी
१.२३
३३.२६
एकूण
२६ मिमी
१३.८५
४७.५०
Related
Articles
जन्मशताब्दीनिमित्त गुरु दत्त यांचे चित्रपट देशभर होणार प्रदर्शित
20 Jul 2025
जुलै महिन्यातील पावसाची तूट भरून निघणार
25 Jul 2025
धाडसी क्रांतीकारी महिला - दुर्गादेवी वोहरा
25 Jul 2025
प्रवासी आणि माल वाहतुकीत पुणे विमानतळ आघाडीवर
19 Jul 2025
व्हिएतनाममध्ये पर्यटकांची बोट उलटली; ३४ जणांचा मृत्यू
21 Jul 2025
कँटोन्मेंट बोर्डाचे विलीनीकरण - काही प्रश्न
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)