E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर यांना शांतीदूत सेवारत्न पुरस्कार प्रदान
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
जागतिक शांतीदूत परिवार संस्थेतर्फे २०२५ चा पुरस्कार
आळंदी
(वार्ताहर) : संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज,आंतरराष्ट्रीय कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, लेखक, संशोधक ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर यांना जागतिक ’शांतीदूत परिवार’ संस्थेच्या वतीने २०२५ चा मानाचा शांतीदूत सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुणे येथे झालेल्या सोहळ्यात प्रसिद्ध उद्योजक रामदास माने, माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव, अप्पर पोलिस आयुक्त निखिल पिंगळे, जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह.भ.प. प्रशांत महाराज यांना शांतीदूत सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रशांत महाराज मोरे यांनी परदेशात आंतरराष्ट्रीय पातळी वरही संत विचार प्रसाराच्या कार्यासाठी सेवा रुजू केली. या सेवेच्या तसेच कीर्तन, प्रवचन, व्याख्यान विविध कार्यक्रमांचे माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांना हा पुरस्कार संत जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी समर्पित केला आहे. या पुरस्काराचे निमित्त त्यांचे आळंदीतील आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, आळंदी जनहित फाउंडेशन तर्फे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील आदी संस्थांचे वतीने अभिनंदन करण्यात आले.
Related
Articles
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे
25 Jul 2025
अल-कायदाच्या हस्तकांवर कारवाई चौघांना अटक
24 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
इस्कॉनच्या रेस्टॉरंटमध्ये आफ्रिकन व्यक्तीने खाल्ले चिकन
21 Jul 2025
प्रभाग रचनेत न्याय शहराला की उपनगरांना!

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना