E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंपरी कॅम्पमधील रस्ते रुंदीकरणास पिंपरी मर्चंट फेडरेशनचा विरोध
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
प्रारूप विकास आराखड्याबाबत पिंपरी कॅम्प मधील व्यापार्यांची हरकत
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. हा आराखडा १९४७ सालापासून पिंपरी कॅम्पमध्ये स्थायिक झालेल्या सिंधी व इतर व्यापारी बांधवांवर अन्यायकारक आहे. यामुळे येथील व्यापार्यांचे व्यवसाय धोक्यात येऊन त्यांना विस्थापित व्हावे लागेल. त्यामुळे या प्रारूप विकास आराखड्यावर पिंपरी येथील व्यापारी संघटना यांच्यावतीने हरकत घेण्यात आली आहे.
याबाबत लेखी पत्र पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला दिले आहे. तसेच पिंपरी कॅम्प या परिसराला गावठाण घोषित करून गावठाणाच्या सेवा, सुविधा द्याव्यात अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.यावेळी व्यापारी सुरेश शर्मा, जगदीश आसवाणी, आकाश बजाज, सावल तोताणी, नीरज चावला, रमेश जधवाणी, दीपक सोनाजी, अर्जुन मेलवाणी, जयराम नागदेव, सुनील हिंगोराणी, रवी गोरवाणी, अवि तेजवाणी आदी उपस्थित होते.
यामध्ये साई चौक, पिंपरी (शनी मंदिर - वैष्णव देवी मंदिर) ते लालबहादूर शास्त्री उद्यान; साई चौक पिंपरी ते भटनागर चौक; रेल्वे स्थानक (साई बाबा मंदिर क्रांती रिक्षा स्टॅन्ड) ते स्वर्गीय किंमतराम आसवाणी अंडरपास पर्यंत; लाल बहादूर शास्त्री उद्यान ते साधू वासवाणी रस्ता; लालबहादूर शास्त्री उद्यान ते अशोक थिएटर; अशोक थिएटर ते तपोवन मंदिर रस्त्यापर्यंत; काळेवाडी पूल (पवना नदी जवळून) ते पवनेश्वर मंदिर पूल; रिव्हर रस्ता (स्टेट बँक ऑफ इंडिया) ते मिलिंद नगर; डीलक्स थिएटर रस्ता ते नऊ मीटर रस्त्यापर्यंत; रवी सोसायटी ते अशोक थिएटर या पिंपरी कॅम्प मधील अंतर्गत रस्ते सद्य:परिस्थितीत आहे असेच ठेवावेत बदल करू नये अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
हे रस्ते आणखी रुंद केल्यास येथील व्यापार्यांच्या रोजीरोटीचा व निवासाचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे या परिसरात प्रारूप विकास आराखडा राबवू नये. तसेच मागील अनेक वर्षांपासूनची पिंपरी कॅम्प परिसराला गावठाणाचा दर्जा देण्याची मागणी पूर्ण करून येथील रहिवासी व व्यापार्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
Related
Articles
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
दिल्लीतील ४५ शाळांना बाँबची धमकी
18 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
विधानसभेचा आखाडा का होत आहे?
23 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
दिल्लीतील ४५ शाळांना बाँबची धमकी
18 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
विधानसभेचा आखाडा का होत आहे?
23 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
दिल्लीतील ४५ शाळांना बाँबची धमकी
18 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
विधानसभेचा आखाडा का होत आहे?
23 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
हडपसर स्थानकातील दुरुस्तीमुळे गाड्यांना विलंब
21 Jul 2025
दिल्लीतील ४५ शाळांना बाँबची धमकी
18 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
विधानसभेचा आखाडा का होत आहे?
23 Jul 2025
अर्थव्यवस्थेला ’बूस्टर डोस’ची गरज : जयराम
19 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना