E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
तरुणाईसाठी राक्षस बनलेल्या व्यसनांची प्रतीकात्मक होळी
Wrutuja pandharpure
27 Jun 2025
पुणे
:गांजा, अफू, चरस, दारू यांसारख्या व्यसनांचे प्रतीकात्मक रूप असलेल्या राक्षसाची होळी करून, नव्या पिढीसाठी घातक ठरणार्या व्यसनांचा प्रतिकार करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी तरुणांनी व्यसनमुक्त होण्याची शपथ घेतली.जागतिक अमली पदार्थ सेवन व अवैध वाहतूक विरोधी दिनानिमित्त, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र, अमली पदार्थ विरोधी पथक पुणे पोलीस आणि मराठवाडा कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप भोसले, सुदर्शन गायकवाड, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे, प्रा.डॉ. पुनम शिंदे, आपलं फाउंडेशनचे मनीष भोसले, प्राचार्य गणेश पठारे, डॉ. अश्विन पारखे, प्रा. दशरथ गावित, प्रा. शिल्पा काब्रा, प्रा. अमित गोसावी, आपलं फाउंडेशन संस्थेचे गुरुप्रसाद रंधे, एनएसएस च्या प्रा. वैशाली निंबाळकर, आनंदवनचे विशाल शिंदे, सागर कांबळे, दत्ता सोनार उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये व्यसनांविषयी सजगता निर्माण करण्याचा आणि त्यांना व्यसनमुक्त आयुष्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक सत्राचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते. डॉ. अजय दुधाणे म्हणाले, आजचे तरुण व्यसनांच्या विळख्यात अडकत चालले आहेत. गांजा, चरस, निकोटीन, अल्कोहोल आणि स्क्रीन अॅडिक्शनसारखी नवी व्यसने तरुणाईचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. अशा काळात केवळ कायद्याने नव्हे, तर सामाजिक आणि मानसिक पातळीवरही लढा उभारणे गरजेचे आहे. ऋषिकेश इंगळे यांनी सूत्रसंचलन केले. सूरज कांबळे यांनी आभार मानले.
Related
Articles
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
हिंदी सक्ती करुनच बघा, दुकानांसह शाळा बंद करु
19 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
पीएमआरडीएचा प्रारूप आराखडा रद्द झाल्याबद्दल आनंदोत्सव
20 Jul 2025
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे
25 Jul 2025
वाचक लिहितात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)