E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष कॅटालिन नोव्हाक यांचा राजीनामा
Samruddhi Dhayagude
12 Feb 2024
बुडापेस्ट : हंगेरीच्या राष्ट्राध्यक्ष कॅटालिन नोव्हाक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कॅटालिन यांनी बाल लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या व्यक्तीला माफी केल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू झाली. त्यानंतर नोव्हाक यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
नोव्हाक म्हणाल्या, मी माफी मागते. मी एक चूक केली. बाललैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीला माफ केले. यामुळे अनेकांना दु:ख झाले आहे. मी नेहमीच मुलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेच्या बाजूने होते आणि राहीन.
एप्रिल 2023 मध्ये नोव्हाक यांनी बालगृहाचे माजी उपसंचालक आंद्रे के. यांना माफी होती. त्याने आपल्या बॉसला मुलांवरील लैंगिक शोषण दडपण्यात मदत केली होती. तेव्हापासून अध्यक्षांना विरोध होता. हा विरोध 9 फेब्रुवारी 2024 रोजी वाढला. राष्ट्रपती भवनाबाहेर नागरिकांनी निदर्शने करत नोव्हाक यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
कायदामंत्र्यांचाही राजीनामा
नोव्हाक यांच्या राजीनाम्यानंतर हंगेरीचे कायदा मंत्री ज्युडिथ वर्गा यांनीही राजीनामा दिला. ज्युडिथ यांनीच दोषीला माफी मंजूर केली होती. मात्र, विरोधक अजूनही पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बेन यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
Related
Articles
दिल्लीतील इस्रायलच्या दूतावासाबाहेर कडक सुरक्षा
03 Oct 2024
साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. तारा भवाळकर
07 Oct 2024
बांगलादेशातील सत्तांतराचा औषध उद्योगावर परिणाम
03 Oct 2024
गुजरातमध्ये भाविकांची बस उलटून तिघांचा मृत्यू
08 Oct 2024
मालदीवला ५० दशलक्ष डॉलर्सची मदत
08 Oct 2024
हिजबुल्लाच्या २०० ठिकाणांवर हल्ले
05 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
‘अभिजात’ मराठी (अग्रलेख)
2
इराणला किंमत चुकवावी लागेल
3
स्कूल व्हॅनचालकाचा मुलींवर अत्याचार
4
वाचक लिहितात
5
विकृतीला चाप
6
अटीतटीची लढत (अग्रलेख)