E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महामार्गाच्या फलकावर हिंदीतील माहितीमुळे अधिकारी निलंबित
Samruddhi Dhayagude
03 Oct 2026
तामिळनाडू सरकारची कारवाई
चेन्नई : महामार्गावरील मार्गदर्शक फलकांवर गावांची नावे हिंदीतून दिल्याप्रकरणी तामिळनाडू सरकारने दोन अधिकार्यांना निलंबित केले आहे. सरकारच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. तुतीकोरीन जिल्ह्यातील सत्तनकुलम-नाझरेथ राज्य महामार्गावर (एसएच-९३) नव्या फलकावर तामिळ आणि इंग्रजी व्यतिरिक्त शहरांची नावे हिंदीमध्येही कोरण्यात आली होती.
राज्य सरकारने द्विभाषा धोरणानुसार महामार्गावरील फलकांवर तामिळ आणि इंग्रजीतच माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, हिंदीतही माहिती दिली होती, त्यामुळे अधिकार्यांवर कारवाई केली होती. आता हिंदी शब्द हटविले असून महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता दर्जाच्या अधिकार्यांविरोधात विभागीय कारवाई केली, असे सरकारकडून सांगण्यात आले.
Related
Articles
श्रमप्रतिष्ठेचा सन्मान हेच महात्मा गांधींना खरे अभिवादन!
04 Oct 2026
वनश्री वनकर यांना केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक
08 Oct 2026
आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धा
09 Oct 2026
भारतीय युवा संघाची ऑस्ट्रेलियाच्या संघावर मात
08 Oct 2026
जवानाचे पार्थिव घेऊन जाणार्या रुग्णवाहिकेला अपघात
05 Oct 2026
स्मित मच्छार यांच्यावर रोख बक्षिसांचा पाऊस...!
05 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
कसोटी दिलासा ‘देण्या’ची !
3
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत प्राधान्य पक्षाला की उमेदवाराला?
4
निष्काळजीपणाचे बळी (अग्रलेख)
5
आयोगाने विश्वासार्हता गमावली
6
मानापमानाच्या पलीकडचे समाधान