E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
दुर्वा, आघाड्याची टंचाई
Samruddhi Dhayagude
01 Sep 2026
दुष्काळाच्या सावटात गणेशोत्सव
शेवगाव, (वार्ताहर) : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेवगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पावसाअभावी रानावनातील हिरवाई गायब झाल्याने गणपती पूजेसाठी आवश्यक असलेल्या दुर्वा, हारळ व आघाड्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिकांसह रानावनातील वनस्पतीही सुकू लागल्या आहेत. गणेशोत्सवात २१ दुर्वांची जुडी वाहण्याची धार्मिक परंपरा असून, त्यासाठी हारळ व आघाड्याचाही वापर केला जातो. मात्र यंदा पावसाअभावी या वनस्पतींची वाढ खुंटली आहे. ऋषीपंचमीसाठीही आघाड्याला धार्मिक महत्त्व असल्याने भाविकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.
दरवर्षी गरीब व कष्टकरी कुटुंबे रानोमाळ फिरून दुर्वा, आघाडा व पूजासाहित्य गोळा करून त्याची विक्री करतात. यंदा मात्र वनस्पतींची कमतरता असल्याने त्यांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पारंपरिक पूजासाहित्यावरही दुष्काळाचा परिणाम जाणवू लागला आहे.
Related
Articles
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
राज्यात भाजपला खडसेंनी उभे केले : पवार
30 Aug 2026
कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटींची तरतूद
02 Sep 2026
लष्करासाठी ‘स्पर्श’द्वारे पेन्शनची माहिती
04 Sep 2026
अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवे धोरण
02 Sep 2026
दारुगोळा कारखान्याची मुनीर यांच्याकडून पाहणी
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?