E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दक्षिण कोरियात उष्णतेमुळे १६ जणांचे बळी
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
यांगसान : दक्षिण कोरियात तीव्र उष्णतेमुळे आतापर्यंत १६ जणांचा बळी गेला आहे. देशाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, १५ मे ते २ ऑगस्ट दरम्यान, उष्णतेमुळे होणार्या आजारांमुळे दोन हजार २५ नागरिक बळी पडले, त्यापैकी १६ जणांचा मृत्यू झाला.
यांगसान शहरात ४२.५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली, जे देशातील आतापर्यंतचे सर्वाधिक तपमान आहे. दक्षिण कोरियातील सर्वाधिक तपमान १ ऑगस्ट २०१८ रोजी ४०.७ अंश सेल्सिअस होते. हा विक्रम यावर्षी तीन वेळा मोडला गेला आहे. ३१ जुलै रोजी ४१.४ अंश सेल्सिअस, २ ऑगस्ट रोजी ४१.६ अंश सेल्सिअस आणि ३ ऑगस्ट रोजी ४२.५ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती.
Related
Articles
विधी अभ्यासक्रमाच्या तिसर्या फेरीच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
12 Aug 2026
क्लोजिंग ऑक्शन सेशनमुळे इंडेक्स फंड्ससमोर नवे गणित
17 Aug 2026
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला सुरुवात
17 Aug 2026
चंदूकाका सराफ यांची फसवणूक; तोतयाला चंद्रपूरमधून अटक
13 Aug 2026
१.८० कोटी मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळली जाणार
13 Aug 2026
आयुर्वेदिक औषध उत्पादन करणार्या संस्थांवर ‘एफडीए’ची कारवाई
13 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा