E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मध्यस्थ देशांच्या यादीतून पाकिस्तानला वगळले
Samruddhi Dhayagude
05 Aug 2026
वॉशिंग्टन : ट्रम्प यांनी इराण युद्धात मध्यस्थी करणार्या देशांच्या यादीतून पाकिस्तानला वगळले आहे. यामुळे हा पाकिस्तानला मोठा धक्का मानला जात आहे.
आपल्या निवेदनात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणच्या विनंतीनुसार करारासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. त्यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांच्या मध्यस्थीचाही उल्लेख केला; परंतु पाकिस्तानचा थेट उल्लेख केला नाही. आमची चर्चा सुरू आहे. आम्ही इराणच्या विनंतीनुसार बोलत आहोत. या वाटाघाटींमध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, आणि कतारची भूमिका आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला का वगळले?
पाकिस्तान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना, अमेरिका आणि इराण या दोघांनीही त्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाकिस्तानच्या अमेरिका धार्जिण्या भूमिकेचा हवाला देत इराणी अधिकार्यांनी स्वतःला पाकिस्तानपासून दूर ठेवले, तर अनेक अमेरिकी खासदारांसह अमेरिकेचे माजी सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनीही पाकिस्तानच्या मध्यस्थीला विरोध केला असून, इराणी लष्करी विमाने पाकिस्तानी हवाई तळांवर तैनात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
माजी सिनेटर यांचा दावा बर्याच अंशी खरा असल्याचे दिसते. पाकिस्तान इराणला चिनी शस्त्रे पुरवत असल्याचा आरोप करणारे अलीकडील अहवाल समोर आले आहेत. अहवालानुसार, चीन-इराण कराराचा भाग म्हणून, पाकिस्तान आपल्या भू-भागातून चिनी हवाई संरक्षण प्रणाली इराणला पोहोचवत आहे. हा अहवाल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंतही पोहोचला.
Related
Articles
राज्यात पावसाचा अंदाज कायम
13 Aug 2026
कॅरोलिन लेविट यांचा राजीनामा
14 Aug 2026
पोलिस आयुक्तालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात
17 Aug 2026
विकसित राष्ट्राचे स्वप्न (अग्रलेख)
18 Aug 2026
तळेगाव ढमढेरेत मोटारीने घेतला पेट
12 Aug 2026
बाजारात टोमॅटोचा सुकाळ
12 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयीन कामकाजात व्यत्यय पावणेसात लाखांचा दंड
2
राज्यात पावसाचा अंदाज कायम
3
किरकोळ महागाईत वाढ
4
मावळ आणि तळेगावातील चार तरुणांचा अपघातात मृत्यू
5
घरावर दरड कोसळून सात जणांचा मृत्यू
6
’टाटा सन्स’चे अध्यक्ष चंद्रशेखरन यांचा राजीनामा