E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुणे दूध संघातील गैरव्यवहाराची होणार चौकशी
Samruddhi Dhayagude
07 Jul 2026
अतुल सावे यांचे दोषींवर कारवाईचे आश्वासन
मुंबई : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (कात्रज दूध संघ) कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार योगेश टिळेकर यांनी मंगळवारी विधानसभेत केली. त्यावर सहकार मंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणार्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आमदार टिळेकर यांनी पुणे दूध संघातील आर्थिक व्यवहार, प्रशासकीय निर्णय आणि विविध अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. दूध उत्पादक शेतकर्यांच्या हिताशी संबंधित संस्थेमध्ये पारदर्शकता राखणे आवश्यक असून, गैरव्यवहार झाल्यास त्याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सरकार या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहत असून, संबंधित आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळणार्या अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर सहकार कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
Related
Articles
’सन फार्मा’च्या नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री
16 Jul 2026
भारत बनणार जहाज पुनर्वापराचे हब
18 Jul 2026
अर्जेंटिना-इंग्लंड सामन्याच्या तिकिटांना मोठी मागणी
15 Jul 2026
पालखीच्या सुविधांवर जाहिराती मुख्यमंत्र्यांच्या आठवणी मात्र अजितदादांच्या...
17 Jul 2026
रावेत-नर्हे उड्डाणपूल उभारणार : गडकरी
19 Jul 2026
पंढरपुरात १८ जुलैला शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकर्यांची जाहीर सभा
15 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संयमी आणि निगर्वी व्यक्तिमत्व
2
गुन्ह्याची माहिती असूनही निष्क्रीय राहिलेल्या मुख्याध्यापिकेवर कारवाई
3
पाणी कपात रद्द : महापौर
4
मोशी दुर्घटना : पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंता निलंबित
5
होर्मुझमध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी शुल्क
6
अमेरिकेत जाण्याचे स्वप्न : भ्रम की सत्य?