E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावीच्या तिसर्या फेरीतील आज महाविद्यालय वाटप
Wrutuja pandharpure
24 Jun 2026
पुणे
: शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत तिसर्या नियमित फेरीतील कनिष्ठ महाविद्यालय वाटप (अलॉटमेंट) यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे, माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.राज्यातील ९ हजार ६६९ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत १४ लाख ३७ हजार ६५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तिसर्या नियमित फेरीत प्रवेश अर्ज भरणे व पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना २० जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील ५ लाख ६४ हजार ३०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जासह पसंतीक्रम नोंदविले आहेत.तिसर्या नियमित फेरीत महाविद्यालय वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी २३ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून २५ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
विभागीय मंडळ
कॅप आणि कोटा प्रवेश
अमरावती - ४९,००५
छत्रपती संभाजीनगर- ६५,१४५
कोल्हपुर - ५७,४६०
लातूर - ३४,४३३
मुंबई - १,४७,३४०
नागपुर - ४६,२९६
नाशिक - ६६,०४५
पुणे - ९८,५६१
एकूण - ५,६४,३००
Related
Articles
गांगुलीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश
10 Jul 2026
मुसळधार पावसामुळे भीमाशंकरमधील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
09 Jul 2026
ब्रिटनमध्ये राजकीय निधीबाबत नियम कठोर
07 Jul 2026
भक्तांच्या भावना दुखावल्या; दोषींना शिक्षा करा
04 Jul 2026
खान सरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी
04 Jul 2026
’मिसिंग लिंक’च्या बोगद्यात मोटारीवर दगड कोसळला
06 Jul 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नात्यांवर प्रश्नचिन्ह
2
‘बीजेडी’चा नवा चेहरा?
3
डेक्कन कॉलेज परिसरात शंभरहून अधिक झाडांची कत्तल
4
बंगळुरूत दरड कोसळून आठ कामगारांचा मृत्यू
5
घरांची मागणी घटली
6
सत्ता आणि जमीन