E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आंदोलनासाठी ममता पुन्हा रस्त्यावर
Samruddhi Dhayagude
03 Jun 2026
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंदोलनासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्या आहेत.
ममता यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले असून सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आले आहे. तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना शनिवारी सोनारपूर दौर्यात मारहाण करण्यात आली होती. तसेच, त्यांच्यावर दगड, बूट आणि अंडी भिरकावण्यात आली होती. यांसारख्या घटना अनेक ठिकाणी घडल्या असल्याचा तृणमूलचा आरोप आहे. निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचा आणि फेरीवाल्यांना हटवण्याच्या कारवाईचा निषेध म्हणून आपण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असल्याचे ममता यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले असले तरी आपण तृणमूलच्या कार्यकर्त्यांना वार्यावर सोडणार नाही, असे ममता यांनी सांगितले. या सोबतच, भाजपविरोधात तृणमूल लवकरच देशव्यापी कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
Related
Articles
झेक प्रजासत्ताकवर दक्षिण कोरियाचा 2-1 ने विजय
13 Jun 2026
महापालिका एकच पण मंडप परवाना शुल्कात तफावत
11 Jun 2026
सीआयडीचे पथक ममता यांच्या निवासस्थानी
10 Jun 2026
किरकोळ महागाई दर ३.९३ टक्क्यांवर
13 Jun 2026
शिक्षा संपली, तरीही १४८ भारतीय बांगलादेशच्या तुरुंगात
09 Jun 2026
नटराजन यांचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
13 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर