E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
दोन एसटी बस आणि टँकरचा भीषण अपघात
Samruddhi Dhayagude
03 Jun 2026
सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बार्डोली जवळील धुळे महामार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन एसटी बस व पाण्याच्या टँकरचा मंगळवारी भीषण अपघात झाला.हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर एक बस महामार्गावर उलटली आणि क्षणार्धात तीने पेट घेतला. या आगीत सात प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, ३८ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Related
Articles
अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर पोलिसांचा पहाटे छापा
14 Jun 2026
मान्सूनसाठी तीन दिवसांची प्रतिक्षा
11 Jun 2026
शिरूर तालुक्याला वादळी वार्याचा तडाखा
08 Jun 2026
राज्यातील बाजार समित्या अदानी यांच्या घशात घालण्याचा डाव
09 Jun 2026
वन्य प्राण्यांपासून जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाकडून कृती आराखडा
12 Jun 2026
पेरण्या १५ जूनपूर्वी करु नका...
08 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संकटाची चाहूल (अग्रलेख)
2
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
3
सुग्रीवाचे गैरवर्तन आणि रामाचे मार्गदर्शन
4
खत अनुदान तीन लाख कोटींपेक्षा अधिक?
5
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
6
तीन वर्षीय विधी सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर