E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनीषा मांढरेच्या लॉकरमध्ये सापडल्या जुन्या प्रश्नपत्रिका
Wrutuja pandharpure
21 May 2026
पुणे
: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय पथकाने बुधवारी सीबीआयच्या पथकाने मनिषा मांढरेच्या लॉकरची झडती घेतली असून त्यात त्यांना जुन्या प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. मांढरे शिकवत असलेल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या कार्यालयात सीबीआयने झडती घेतली. याशिवाय इतरही काही कागदपत्रे सीबीआयला सापडल्याची माहिती आहे.
दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची आर्थिक कोंडी करण्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आणि सक्तवसुली संचलनालयाने सुरुवात केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मागविली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्रातील तीनहून अधिक जणांना अटक झाली. अटक करण्यात आलेल्यांच्या मालमत्तेची माहिती जमा करण्याचे काम सीबीआयने सुरू केले आहे. त्यासाठी सीबीआयचे अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येऊन माहिती घेत असल्याचे अधिकार्यांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये आरोपींच्या नावावर कुठे आणि किती स्थावर मालमत्ता आहे, यांची माहिती घेतली जात आहे.
Related
Articles
पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीमुळे बळीराजाला आर्थिक झळ
08 Jun 2026
ठाकरे गटाचे सात खासदार शिंदे यांच्या संपर्कात; दिल्लीत गुप्त बैठक?
11 Jun 2026
भूगावमध्ये विजेचा लपंडाव; नागरिकांमध्ये संताप
08 Jun 2026
नर्सिंग सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर
12 Jun 2026
मृग नक्षत्र सुरू झाल्यावरही पाऊस नाहीच; शेतकरी चिंतेत
10 Jun 2026
पुण्यातील पाणी कपातीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता
08 Jun 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मिगेल द् सर्वान्तेस : डॉन किहोते
2
संकटाची चाहूल (अग्रलेख)
3
फिलिपाईन्समध्ये शक्तिशाली भूकंप
4
आणखी पंधरा दिवस चाखता येणार ‘लिची’ची चव
5
‘सीजेपी’च्या पोस्ट हटवाल; पण, आम्हास हटवू शकणार नाही
6
पाटबंधारे विभागाच्या 1200 कोटींच्या पाणीपट्टी बिलांचा वाद पोहचला मुख्यमंत्र्यांकडे