E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पश्चिम बंगालमध्ये यादीतून ९१ लाख नावे वगळली
Samruddhi Dhayagude
08 Apr 2026
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विशेष मतदार यादी सुधारणा (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतून ९१ लाख नावे वगळण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या टप्प्यांत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी ६३.६६ लाख (८.३ टक्के) नावे वगळण्यात आली. यामुळे मतदारांची संख्या ७.६६ कोटींवरुन ७.०४ कोटी झाली. न्यायिक छाननी अंतर्गत ६०.०६ लाख मतदारांपैकी २७.१६ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली. तर, ३२.६८ लाखांहून अधिक मतदारांची नावे कायम ठेवण्यात आली. एकंदरित, ९०.८३ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. न्यायिक छाननी अंतर्गत ६०.०६ लाख पैकी ५९.८४ लाख प्रकरणे मार्गी लागली आहेत. उर्वरित २२,१६३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असला तरी त्यावर अद्याप ’ई-स्वाक्षरी’ होणे बाकी आहे.
Related
Articles
विद्यार्थ्यांसाठी नेतृत्वगुण विकास
16 Apr 2026
पश्चिम आशियावर आजपासून पाकिस्तानात चर्चा
10 Apr 2026
2030 राष्ट्रकुल स्पर्धेत क्रिकेट-हॉकीचा समावेश; पारंपरिक खेळांनाही संधी : मनसुख मांडविया
14 Apr 2026
श्री हरी कीर्तनोत्तेजक सभेच्या अध्यक्षपदी डॉ.विलास पटवर्धन
13 Apr 2026
अकरावी प्रवेश परीक्षा
14 Apr 2026
सुट्ट्यांमध्ये तीन विशेष रेल्वेगाड्या धावणार
10 Apr 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
राज्यात पावसाची विश्रांती
2
अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम
3
सावध पवित्रा (अग्रलेख)
4
अवकाळीचा असह्य फटका
5
महागाई उंबरठ्यावर!
6
एकतर्फी पोटनिवडणूक (अग्रलेख)