E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
विदेश
दुबई, अबूधाबी, दोहामधील विमानतळ तीन दिवसांपासून बंद
Wrutuja pandharpure
03 Mar 2026
हजारो प्रवासी अडकले
नवी दिल्ली
: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध वाढत चालले आहे. दुबई, अबूधाबी, दोहा विमानतळ तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.मागील तीन दिवसांपासून जगभरातील विमान सेवेवर युद्धाचा परिणाम जाणवत आहे.प्राथमिक आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळपर्यंत 1,239 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्याआधी, शनिवारी 2,8800 आणि रविवारी 3,156 उड्डाणे विविध देशातून रद्द करण्यात आली होती.
मागील तीन दिवसांपासून इराण, इराक, कुवैत, इस्रायल, बहरीन, संयुक्त अरब अमिरात आणि कतारमधील हवाई क्षेत्र जवळपास रिकामे जाणवत आहे.
मध्य-पूर्वेला मोठा झटकामध्य-पूर्वेतील प्रमुख विमानतळांना युद्धाचा मोठा फटका बसत आहे. दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वांत व्यस्त असते. मात्र, तीन दिवसांपासून ते बंद आहे. अबूधाबी आणि दोहा विमानतळ जवळपास बंद असून मर्यादित सेवा सुरु आहेत.
Related
Articles
चीनमध्ये वाहनांच्या विक्रीला ब्रेक
11 Mar 2026
दुचाकी -मोटार अपघातात झारखंडमध्ये चार मुलांचा मृत्यू
13 Mar 2026
हॉटेल्स, रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ
11 Mar 2026
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरण्यास सज्ज
12 Mar 2026
अमेरिकेचे टँकर विमान कोसळले ; चौघांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु
13 Mar 2026
इस्रायल-हिजबुल्ला संघर्षात ३९४ जणांचा मृत्यू
10 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार