E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
'ती'ची कर्तबगारी महिला दिन विशेष
देश
दिल्लीतील महिलांसाठी चार कल्याणकारी योजना
Wrutuja pandharpure
03 Mar 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली
: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महिलांसाठीं चार कल्याणकारी योजनाचे उद्घाटन झाले. त्यामध्ये दिल्ली राज्य सरकारच्या पिंक नॅशनल कॉमन मोबीलीटी कार्ड आणि अन्य तीन योजनांचा समावेश आहे.
सशक्त नारी, समृद्ध दिल्ली कार्यक्रमात मूर्मू यांनी सांगितले की, महिलांना मोफत बस प्रवासामुळे त्यांच्या सशक्तीकरण, स्वातंत्र्य आणि सुरक्षेला चालना मिळेल. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजिेत कार्यक्रमात मुर्मू यांनी शिधापत्रिका धारक कुटुंबांना होळी आणि दिवाळीला दोन मोफत गॅस सिलिंडर देण्याची योजना जाहीर केली. 129 कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. त्याशिवाय दिल्ली लखपती बिटिया योजना आणि मेरी पूंजी, मेरा अधिकार योजना देखील सुरू करण्यात आली आहे. महिलांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे. त्यामुळे समाज आणि देशात बदल घडेल. महिलांचे सशक्तीकरण करणे हे केवळ सरकारचे कर्तव्य नसून त्यात समाजाने योगदान द्यावे, असे आवाहनही मुर्मू यांनी या प्रसंगी केले. दिल्लीला अधिक समृद्ध करण्यासाठीं योजना हातभार लावतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Related
Articles
रशियाचे खनिज तेल खरेदी करण्यासाठी अमेरिका भारतासह देशांना भीक मागते
15 Mar 2026
फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला
12 Mar 2026
राज्यात वादळी पावसाचा अंदाज
14 Mar 2026
मुख्य निवडणूक आयुक्तांचा पश्चिम बंगालमध्ये निषेध
11 Mar 2026
गॅस टंचाईवरून विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन
12 Mar 2026
पिंपरी-चिंचवडमध्ये कर्करोग उपचार रुग्णालय
09 Mar 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अमिरातीवर इराणचा हल्ला
2
क्युबाचे सरकार कोसळणार
3
निम्या राज्यात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता
4
सीतेला पटली हनुमानाची ओळख
5
गॅस वाटपाच्या निकषात बदल
6
लेबाननवरील हल्ल्याला हिजबुल्लाकडून कडवा प्रतिकार