E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
कर्नाटकात मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी गोंधळ
Samruddhi Dhayagude
04 Feb 2026
मद्य गैरव्यवहार प्रकरण
बंगळुरू : कर्नाटकातील अबकारी खात्यातील गैरव्यवहार प्रकरणी मंत्री आर. बी. तिम्मापूर याच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजप आणि जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) सदस्यांनी विधानसभेत बुधवारी केली. त्यामुळे गोेंधळ उडाला. मद्य परवान्यांचे वाटप आणि अधिकार्यांच्या बदल्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
मंत्री तिम्मापूर यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि राजीनामा देण्यास नकार दिला त्यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मंगळवारी रात्रभर विधानसभा परिसरात निदर्शने केली. मंत्री आणि त्यांच्या मुलाने मद्य परवाना वाटपात आणि अधिकार्यांच्या बदल्यात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. काल पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरू झाले. तेव्हा विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या. तसेच मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाइन व्यापारी संघटनेने देखील आरोप केला की, गैरव्यवहार हा सुमारे ६ हजार कोटींचा आहे. या संदर्भातील चित्रफिती प्रसारित झाल्यामुळे खळबळ उडाली असून लोकयुक्तांकडे तक्रार देखील देण्यात आली.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
09 Feb 2026
नानापेठेत पंधरा वर्षीय मुलीने केली घरातच स्वत:ची प्रसूती
09 Feb 2026
चंद्रपूर महापौर निवडणुकीत उद्धव यांची भाजपला साथ
11 Feb 2026
भाजपचे वर्चस्व (अग्रलेख)
11 Feb 2026
वाढत्या उन्हामुळे लिंबाला मागणी वाढली
12 Feb 2026
रशियाच्या ड्रोन हल्ल्यात वडिलांसह मुलांचा मृत्यू
12 Feb 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सोने-चांदी घसरणार?
2
प्रशासन पोखरणारे ‘उंदीर’
3
स्थिती ‘जैसे थे’राखण्याचा प्रयत्न
4
डिजिटल युगातील घातक आव्हान
5
नाते जन्माचे
6
‘आयपीओ’चे मृगजळ