E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदी तारीक रहमान
Wrutuja pandharpure
10 Jan 2026
ढाका
: बांगला देश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनबी) अध्यक्ष तारीक रहमान यांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली. त्यांची आई आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या रिकाम्या जागी तारीक यांची नियुक्ती करण्यात आली
पक्षाच्या स्थायी समितीची बैठक झाली. त्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची घोषणा शुक्रवारी केली. पक्षाचे सरचिटणीस जनरल मिर्झा आलमगीर यांनी तारीक यांच्या नियुक्तीला दुजोरा दिला आहे. र्बठकींनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. शनिवारी एका सदिच्छा भेटीच्या कार्यक्रमात रहमान म्हणाले की, 5 ऑगस्ट 2024 रोजी अवामी लीग सरकार उलथून टाकण्यापूर्वी देशातील राजकीय परिस्थितीकडे परत जाण्याचे ’कोणतेही कारण’ नाही, आम्हाला 5 ऑगस्टपूर्वीच्या दिवसांमध्ये परत जायचे नाही. तसे करण्याचे आमच्याकडे कोणतेही कारण नव्हते. दरम्यान, खालिदा झिया रुग्णशय्येवर होत्या. तेव्हा रहमान यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली होती. आता झिया यांचे निधन झाले आहे. त्यामुळे पक्षाच्या स्थायी समितीने त्यांची अध्यक्षपदावर एकमताने नियुक्ती केली आहे., असे पक्षाने एक्सवरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. रहमान हे गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी सुमारे 17 वर्षानंतर ब्रिटनमधून मायदेशी परतले होते. आता त्यांच्या नेतृत्वाखाली बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी फेब्रुवारीत होणारी निवडणूक लढविणार आहे.
Related
Articles
अल-फलाह विद्यापीठाची मालमत्ता ईडी करणार जप्त
13 Jan 2026
प्रचार फेर्या, सभांनी रविवार गाजला
12 Jan 2026
बिनविरोध निवडणुकीच्या विरोधातील अर्ज फेटाळला
15 Jan 2026
भागवत, काटदरे, क्षीरसागर यांना वसंतोत्सव पुरस्कार
14 Jan 2026
टीटीपीने स्वीकारली पाकिस्तानातील बॉम्बस्फोटाची जबाबदारी
15 Jan 2026
अकोला महापालिकेत भाजपचा बोलबाला
16 Jan 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
इराणमधील आंदोलन चिरडण्यास सुरुवात
2
रामाला शाप आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक
3
‘शंख एअरलाईन्स’ हवाई सेवेत
4
ट्रम्प यांची गोबेल्सनिती (अग्रलेख)
5
इराणचा इतिहास क्रांतीने भरलेला
6
ओडिशात छोटे विमान कोसळून सहा जखमी