E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
शैक्षणिक
सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम
Samruddhi Dhayagude
04 Nov 2025
फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ने सप्टेंबर २०२५ सत्रातील सीए अंतिम, इंटरमिजिएट व फाउंडेशन परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर केले. मध्य प्रदेशातील धामनोदचा मुकुंद अगिवाल हा ८३.३३ टक्के मिळवून सीए अंतिम परीक्षेत देशात प्रथम आला. फाउंडेशन परीक्षेत चेन्नईची ए. राजलक्ष्मी तर इंटरमिजिएट परीक्षेत जयपूरची नेहा खनवानी देशात प्रथम आली. अंतिम परीक्षेत मुंबईच्या नील राजेश शाहने तिसरा क्रमांक मिळवला.
सीए अंतिम परीक्षा निकाल
ग्रुप १: ५१,९५५ विद्यार्थ्यांपैकी १२,८११ उत्तीर्ण
ग्रुप २: ३२,२७३ पैकी ८,१५१ उत्तीर्ण
दोन्ही गटांत : १६,८०० विद्यार्थी; फक्त २,७२७ उत्तीर्ण
सीए इंटरमिजिएट परीक्षा निकाल
ग्रुप १: ९३,०७४ पैकी फक्त ८,७८० उत्तीर्ण
ग्रुप २: ६९,७६८ पैकी १८,९३८ उत्तीर्ण
दोन्ही गटांत: ३६,३९८ पैकी फक्त ३,६६३ उत्तीर्ण
इंटरमिजिएट परीक्षेत जयपूरची नेहा खणवानी ६०० पैकी ५०५ गुणांसह देशात पहिली आली. अहमदाबादची क्रिती शर्मा दुसरी, तर मुंबईचा अक्षत नौटियाल देशात ३ रा आला. एकूण ९८,८२७ पैकी १४,६०९ उत्तीर्ण झाले आणि त्यांची एकूण टक्केवारी १४.७८% आहे.
Related
Articles
बिहार विधानसभेत २१ महिला आमदार
18 Nov 2025
खेड आणि जामखेडमध्येही होणार क्रिकेट स्टेडियम
18 Nov 2025
बिहारचा कौल (अग्रलेख)
15 Nov 2025
पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती पेज ग्रीकोचे आकस्मिक निधन
18 Nov 2025
व्हॉट्सऍप कट्टा
13 Nov 2025
क्रीडामहर्षी हरिभाऊ साने पुरस्काराचे आयोजन
13 Nov 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तपास ‘एनआयए’कडे
2
हे चिमुकले आता कुणापुढे हात पसरणार नाहीत!
3
बिहारला मिळाली पहिला जेन झी आमदार
4
कोंढव्यात एटीएसचा छापा
5
कौशल्याधिष्ठीत शिक्षणाचीच गरज
6
स्फोटाच्या तपासाचे नेतृत्व मराठी अधिकार्याकडे