E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासले
Wrutuja pandharpure
14 Jul 2025
अक्कलकोटमधील घटना
सोलापूर, (प्रतिनिधी) : संघटनेच्या नावात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याचा आरोप करत शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने रविवारी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर काळी शाई टाकून त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात आले. गायकवाड यांना त्यांच्या मोटारीतून बाहेर ओढून धक्काबुक्कीही झाली. एका नागरी सत्कार आणि मानपत्र कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण गायकवाड अक्कलकोटमध्ये आले होते.
गायकवाड यांचा निषेध करीत शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. गायकवाड यांचे हलगीच्या कडकडाटात स्वागत करून त्यांना संयोजक कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जात असताना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना वाटेतच अडवून त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली.
तसेच त्यांच्या चेहर्याला काळे फासले. त्यांच्या गाडीची काच फोडण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे नाव छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असे करणार की नाही, अशी शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विचारणा केली. हा सर्व प्रकार होत असताना सुरुवातीला तेथे पोलीस बंदोबस्तासाठी नव्हते. गोंधळ वाढल्यानंतर पोलीस घटनास्थळावर आले. धर्मवीर संभाजी महाराज आणि श्री स्वामी समर्थांचा जयजयकार करून शिवधर्म फाऊंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निघून गेले.
सात जणांवर गुन्हा
या घटनेसंदर्भात संभाजी ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन दीपक काटे, किरण साळुंखे (रा. भवानीनगर, ता. इंदापूर), भैय्या ढाणे (भवानीनगर, इंदापूर), कृष्णा क्षीरसागर (कसबा, बारामती), अक्षय चव्हाण (रा. तांदुळवाडी, बारामती), बाबू बिहारी (रा. तांदुळवाडी, बारामती) भवानेश्वर भगवान
(इंदापूर) यांच्यावर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Related
Articles
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
मालमोटारीने चौघांना चिरडले; तीन ठार
20 Jul 2025
एमबीए पदवीधर पत्नीला पोटगी देण्याचे आदेश
23 Jul 2025
डॉ. दीपक टिळक यांचे निधन ही सामाजिक जीवनाची हानी
24 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
विधानभवनात प्रवेशासाठी ‘रेट कार्ड’चा आरोप
19 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)