E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
संशयास्पद वस्तूमुळे खबरदारीचा इशारा
मुंबई
: पाकिस्तानच्या कराची येथील एका मच्छिमार बोटीचा रायगड जिल्ह्यातील समुद्रात वावर होता, अशी माहिती उघड झाली आहे. या बोटीची जीपीएस प्रणालीवर कार्यरत असलेली आणि पाण्यात तरंगणारी एक वस्तू (मासेमारीचा बोया) समुद्रात होता. नंतर तो नुकताच समुद्र किनार्याला लागला होता.कोरलाई किल्ल्याजवळ शनिवारी मध्यरात्री मुकदर बोया ९९ हा दिसला होता त्यावर क्रमांकही होता, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने पोलिस दलाला दिली होती. यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली.
नंतर उघड झाले की, कराची येथील एक मासेमारी बोटीचा हा बोया आहे. गेल्या वर्षी हा ट्रान्सपाँडर असलेला हा बोया बोटीपासून विभक्त झाला होता. नंतर किल्ल्याजवळ तरंगत आला होता. दरम्यान, मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झला होता. त्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी बोटीतून प्रवास केला होता. १६६ जणांचे प्राण गोळीबार करुन दहशतवाद्यांनी घेतले होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे.
मासेमारीचा बोया म्हणजे काय ?
मासेमारीचा बोया, ज्याला मार्कर बोया किंवा फिशिंग फ्लोट असेही म्हणतात, ही एक तरंगणारी वस्तू आहे जी मच्छिमारांना समुद्रातील ठिकाणे चिन्हांकित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बोया हा पाण्यात नांगरलेली असतो. जसे की माशांचा वावर जेथे अधिक आहे. त्या ठिकाणी बोया तरंगत ठेवला जातो. ठिकाण सोडल्यानंतर तेथे पुन्हा पोचून मासेमारी करता यावी, हा त्या मागचा हेतू असतो.
Related
Articles
‘डॉ. टिळक यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहाणे हीच खरी श्रध्दांजली’
22 Jul 2025
पुण्याच्या खेळाडूंची १६ पदकांची कमाई
26 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
वाचक लिहितात
21 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
‘डॉ. टिळक यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहाणे हीच खरी श्रध्दांजली’
22 Jul 2025
पुण्याच्या खेळाडूंची १६ पदकांची कमाई
26 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
वाचक लिहितात
21 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
‘डॉ. टिळक यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहाणे हीच खरी श्रध्दांजली’
22 Jul 2025
पुण्याच्या खेळाडूंची १६ पदकांची कमाई
26 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
वाचक लिहितात
21 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
‘डॉ. टिळक यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत रहाणे हीच खरी श्रध्दांजली’
22 Jul 2025
पुण्याच्या खेळाडूंची १६ पदकांची कमाई
26 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
वाचक लिहितात
21 Jul 2025
जखमी पंतचे विक्रमी अर्धशतक
25 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर