E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
ईडीकडून पुरवणी आरोपपत्र
मुंबई
: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २०२ अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने रोहित पवार यांचा आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. पवार कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने रोहित यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवरून ईडीने ही कारवाई केली आहे. रोहित पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या प्रकरणात ईडीने त्यांची दोन वेळा चौकशी केली होती.
Related
Articles
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
ताम्हिणी घाटातील खूनप्रकरणी आरोपीस अटक
28 Jul 2025
कोकाटे जात्यात, अर्धा डझन गोत्यात!
29 Jul 2025
कोकणात रेड, तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
सहानुभूती, सहवेदना कृत्रिम बुद्धिमत्तेत रूजवता येत नाहीत
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
ताम्हिणी घाटातील खूनप्रकरणी आरोपीस अटक
28 Jul 2025
कोकाटे जात्यात, अर्धा डझन गोत्यात!
29 Jul 2025
कोकणात रेड, तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
सहानुभूती, सहवेदना कृत्रिम बुद्धिमत्तेत रूजवता येत नाहीत
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
ताम्हिणी घाटातील खूनप्रकरणी आरोपीस अटक
28 Jul 2025
कोकाटे जात्यात, अर्धा डझन गोत्यात!
29 Jul 2025
कोकणात रेड, तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
सहानुभूती, सहवेदना कृत्रिम बुद्धिमत्तेत रूजवता येत नाहीत
27 Jul 2025
पुण्यात मिश्र कचर्याची समस्या वाढली
25 Jul 2025
ताम्हिणी घाटातील खूनप्रकरणी आरोपीस अटक
28 Jul 2025
कोकाटे जात्यात, अर्धा डझन गोत्यात!
29 Jul 2025
कोकणात रेड, तर उर्वरित महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट
26 Jul 2025
झारखंडच्या धरणात चार तरुण बुडाले
26 Jul 2025
सहानुभूती, सहवेदना कृत्रिम बुद्धिमत्तेत रूजवता येत नाहीत
27 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
2
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
3
हवामान बदलाचे शहरांवर संकट
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
5
खोडसाळ पाकिस्तान (अग्रलेख)
6
विधानसभेचा आखाडा का होत आहे?