E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
त्रिशुंड गणपती मंदिर गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी खुले
Wrutuja pandharpure
11 Jul 2025
पुणे
: गुरुपौर्णिमेनिमित्त सोमवार पेठेतील श्री त्रिशुंड गणपती मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. त्यामुळे मंदिरातील त्रिशुंड गणेशमूर्तीसह मंदिराच्या तळघरातील दलपतगिरी गोसावी यांच्या समाधीचे हजारो भाविकांनी गुरूवारी दर्शन घेतले.
श्री त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळघरात दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे. वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी भाविकांना समाधीचे दर्शन घेता येते. सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनाठी भाविकांची लांबच लांब रांग लागली होती. मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले होते. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांच्या रांगा कायम होत्या. अशी माहिती श्री त्रिशुंड मयूरेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्टचे सचिन पवार यांनी दिली.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या श्री त्रिशुंड गणेश मंदिराची वास्तुशैली वेगळी आहे. वेरूळच्या कोरीव लेणीसदृश्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. श्री त्रिशुंड गणेशाची मूर्ती महाराष्ट्रात क्वचितच आढळते. या मंदिराच्या निर्मितीमागे शिवमंदिराची कल्पना असल्यामुळे याची शैली शिवमंदिराप्रमाणे आहे. या मंदिरातील ऐतिहासिक नोंदीनुसार इंदूरजवळ असलेल्या धामपूर येथील संपन्न गोसावी भीमगिरजी यांनी २६ ऑगस्ट १७५४ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तळघरात जिवंत झरा असल्यामुळे येथे पाणी भरते. दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त तळघर स्वच्छ करून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येते.
Related
Articles
महापालिका निवडणूक आप स्वतंत्र लढणार
21 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदी व्हावी
25 Jul 2025
ओल्ड ट्रॅफर्डमधील स्टँडला फारूख इंजिनीयर यांचे नाव
24 Jul 2025
’महापूर’ नाट्यप्रयोगाला रसिकांचा प्रतिसाद
22 Jul 2025
आरोपींच्या जामीन अर्जावर पोलिसांकडे मागितले उत्तर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर