E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
दिग्गज तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई
Samruddhi Dhayagude
10 Jul 2025
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तेलुगू चित्रपटसृष्टीतील २९ सेलिब्रिटी, युट्यूबर आणि इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरवर बेकायदा बेटिंग ऍप्सचा प्रचार केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या यादीत अभिनेता विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबाटी, मंचू लक्ष्मी, प्रकाश राज, निधी अग्रवाल, अनन्या नागल्ला, प्रणिता सुभाष, अँकर श्रीमुखी, श्यामला, युट्यूबर हर्षा साई, बया सनी यादव यांचा समावेश आहे. सायबराबाद पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे ही कारवाई केली.
मियापूर येथील ३२ वर्षीय व्यापारी फणींद्र शर्मा यांनी तक्रार दाखल केली, तेव्हा हा खटला सुरू झाला. बरेच तरुण आणि सामान्य लोकांनी प्रसिद्ध चित्रपट कलाकारांकडून प्रमोट केल्या जाणाऱ्या या बेटिंग ऍप्समध्ये पैसे गुंतवत असल्याची माहिती समोर आली. तक्रारीनुसार, हे ऍप्स मध्यम आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक संकटात टाकत आहेत. सायबराबाद पोलिसांनी १९ मार्च २०२५ रोजी २५ सेलिब्रिटींविरुद्ध एफआयआर दाखल केला होता, ज्यामध्ये आयपीसी, तेलंगणा गेमिंग कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता.
ईडीने आता हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) पुढे नेले असून, या सेलिब्रिटींकडून प्रमोशन, आर्थिक व्यवहार आणि कर नोंदींसाठी मिळालेल्या पेमेंटची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या अॅप्समध्ये हजारो कोटी रुपयांचे व्यवहार आहेत, जे तरुणांना सहज कमाईचे आमिष दाखवून त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान करत आहेत.
विजय देवेराकोंडाच्या टीमने स्पष्ट केले की, त्याने फक्त स्किल आधारित गेमिंग प्लॅटफॉर्म ए२३ चे प्रमोशन केले होते. प्रकाश राज म्हणाले की, त्यांनी २०१६ मध्ये एका अॅपचे प्रमोशन केले होते, परंतु त्यापुढे कधीही अशा प्रकारचे प्रमोशन केले नाही. ईडीच्या चौकशीमुळे या सेलिब्रिटींवर दंड आणि कायदेशीर कारवाईचा धोका आहे.
Related
Articles
सिद्धेश, निकिता, कृष्णा, मनिषा, रविना, ईश्वर यांना विजेतेपद
25 Jul 2025
शालेय शिक्षणात आयुर्वेदाचा अंतर्भाव करण्याची गरज
21 Jul 2025
ब्रिटनप्रमाणेच अन्य देशांबरोबर मुक्त व्यापार करार व्हावेत
26 Jul 2025
रशियन विमान उतरताना अपघातग्रस्त ; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती
24 Jul 2025
ज्ञानोबा-तुकोबांचे विचारच भारताला विश्वगुरू बनवेल
21 Jul 2025
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा द्या : उमर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
5
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
6
वाचक लिहितात