E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
भारतीय वंशाच्या सबीह खान यांच्यावर 'ऍपल' कंपनीची मोठी जबाबदारी
Samruddhi Dhayagude
10 Jul 2025
ॲपलच्या बॉसकडून कौतुकोद्गार
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी iPhone निर्माता ॲपलचे बॉस टिम कूक यांना अमेरिकेतच मोबाईलचे उत्पादन करायची विनंती केली होती पण कूक यांनी ट्रम्प यांची मागणी धुडकावत चीनमधून बाहेर पडत भारतात iPhone चे उत्पादन वाढले असून या दरम्यान, आता ॲपलमध्ये एक मोठा बदल होणार आहे. कंपनीने भारतीय वंशाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सबीह खान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, COO, म्हणून नियुक्ती केली आहे.
कोण आहेत सबीह खान? जाणून घेऊया सविस्तर
भारतीय वंशाच्या सबीह खानला ॲपलमध्ये मोठी जबाबदारी
सबीह खान ॲपलमध्ये जेफ विल्यम्स यांचे पद स्वीकारणार आहेत. ज्यांनी जवळजवळ ३० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. विल्यम्स काही काळ टिम कुक यांना अहवाल देत राहतील आणि अॅपलच्या डिझाइन टीम व आरोग्याशी संबंधित कामांवर देखील देखरेख करतील.
कोण आहेत सबीह खान ?
१९६६ मध्ये उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहर मुरादाबाद येथे सबीह खानचा जन्म झाला. शालेय जीवनात साहिब सिंगापुरला स्थायिक झाले आणि काही काळानंतर अमेरिकेत गेला. टफ्ट्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर पदवी घेतल्यानंतर त्यांनी 'रेन्सेलेर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट' (आरपीआय) मधून 'मेकॅनिकल इंजिनिअरिंग'मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. अॅपलमध्ये रुजू होण्यापूर्वी सबीज खानने जीई प्लास्टिकमध्ये काम केले जिथे ते 'ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट इंजिनिअर' आणि 'टेक्निकल लीडर' होते.
अशी चढली यशाची पायरी
सबीह खान १९९५ मध्ये अॅपलच्या खरेदी गटात सामील झाले. हळूहळू पुढे गेले आणि २०१९ मध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष बनले. गेल्या सहा वर्षांत त्यांनी अॅपलची जागतिक पुरवठा साखळी हाताळली असून यामध्ये नियोजन, खरेदी, उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन पूर्तता यांचा समावेश आहे. सबीह खान यांनी अॅपलच्या पुरवठादार जबाबदारी कार्यक्रमाचेही पर्यवेक्षण केले आहे. हा कार्यक्रम कर्मचाऱ्यांची सुरक्षा, शिक्षण आणि पर्यावरणाची काळजी यावर केंद्रित आहे.
टिम कूककडून सबीह खानचे कौतुकोद्गार
सबीह खानबद्दल टिम कूक म्हणतात की ‘सबीह एक हुशार रणनीतिकार आहे, ॲपलच्या पुरवठा साखळीचा मुख्य शिल्पकार आहे. ॲपलची पुरवठा साखळी तयार करण्यात आणि मजबूत करण्यात साबिहचे मोठे योगदान असून त्यांनी प्रगत उत्पादनात नवीन तंत्रज्ञान आणण्यास मदत केली आहे. त्यांनी अमेरिकेत ॲपलचा मार्केट वाढवला. यासोबतच, पर्यावरणीय उद्दिष्टे देखील पुढे नेली. ॲपलने कार्बन फूटप्रिंट ६० टक्क्यांहून अधिक कमी केला आहे.’
सबीह मन लावून काम करतो
कुक पुढे असेही म्हणाले, ‘सबीहचा सर्वात मोठा गुण म्हणजे तो मनापासून आणि प्रामाणिकपणे काम करतो. मला माहित आहे की तो एक उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी होईल.’
ॲपलमध्ये सबीह खानची भूमिका
सबीह खान यांनी ॲपलच्या ग्रीन मॅन्युफॅक्चरिंग उपक्रमाला पुढे नेण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली असून पर्यावरणावरील नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी त्यांनी पुरवठादारांसोबत काम केले आहे. त्यांच्यामुळेच ॲपल जागतिक आव्हानांना तोंड देऊ शकले आहे.
Related
Articles
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
पीएमआरडीएतर्फे 166 अतिक्रमणांवर कारवाई
24 Jul 2025
सीमा परिस्थितीवर भारताशी मोकळेपणाने चर्चा : चीन
25 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
पीएमआरडीएतर्फे 166 अतिक्रमणांवर कारवाई
24 Jul 2025
सीमा परिस्थितीवर भारताशी मोकळेपणाने चर्चा : चीन
25 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
पीएमआरडीएतर्फे 166 अतिक्रमणांवर कारवाई
24 Jul 2025
सीमा परिस्थितीवर भारताशी मोकळेपणाने चर्चा : चीन
25 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
‘डॉ. दीपक टिळक यांनी लोकमान्यांचा वैचारिक वारसा जपला’
25 Jul 2025
पीएमआरडीएतर्फे 166 अतिक्रमणांवर कारवाई
24 Jul 2025
सीमा परिस्थितीवर भारताशी मोकळेपणाने चर्चा : चीन
25 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर