E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यातील सर्व मिळकतधारकांना ४० टक्के करसवलत द्या
Wrutuja pandharpure
10 Jul 2025
आमदार हेमंत रासने यांची मागणी
विजय चव्हाण
मुंबई
: पुणे महापालिकेकडून सध्या मूळ मालक स्वतः राहत असलेल्या मिळकतींवर ४० टक्के कर सवलत दिली जाते. मात्र, त्या मिळकतीत भाडेकरू राहत असल्यास ही सवलत रद्द केली जाते. हा दूजाभाव न करता सर्व मिळकतधारकांना सरसकट ४० टक्के करसवलत मिळावी, अशी मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी बुधवारी विधानसभा सभागृहात केली. नगरविकास विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान रासने बोलत होते.
पुणे शहराचे गावठाण असणार्या कसबा मतदारसंघात अनेक जुने वाडे असून युडीसीपीआर नियमावलीतील एक मीटर साईड मार्जिनच्या अटींमुळे पुनर्विकासात अडथळे येत आहेत. या नियमात तातडीने शिथिलता देऊन जुन्या वाड्यांचा पुनर्विकास मार्गी लावणे गरजेचे आहे. मेट्रोच्या टीओडी झोनमधील वाहतूक आराखडा, टीडीआर प्रक्रिया, बांधकाम परवानग्या व पुनर्विकास नियम यामध्ये सुधारणा करून तातडीने एसओपी जारी करावी, अशी मागणी देखील यावेळी रासने यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात टीडीआर केवळ दोन महिन्यांत दिला जातो. तर, पुण्यात त्यासाठी तब्बल दोन वर्षे लागत असल्याचे यावेळी रासने यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. कसबा मतदारसंघात असणार्या ४४ शासकीय वसाहतींची दुरवस्था झाली असून, निधीच्या अभावामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणीही यावी रासने यांनी केली.
Related
Articles
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पुन्हा आघात
20 Jul 2025
बारामतीत वाहतुकीस अडथळा ठरणार्या दहा दुकानांवर कारवाई
20 Jul 2025
आपल्याच बलस्थानाचा घात करु नका
20 Jul 2025
सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांच्या अपघात विम्याचे कवच
25 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
ईडीने सर्व मर्यादा ओलांडल्या
22 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर