E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाजारातील टपर्या हटणार; विना निविदा टेंडर रद्द होणार
Wrutuja pandharpure
11 Jul 2025
पणनमंत्री जयकुमार रावल यांची विधानपरिषदेत घोषणा
पुणे
: फुलबाजारात प्रतीक्षायादी डावलून दिलेले परवाने, भुसार बाजार आणि फळबाजारात टाकण्यात आलेल्या टपर्या, तसेच विना निविदा टेंडरचे सर्व विषय रद्द करण्यात येतील तसेच यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून दोन महिन्यात चौकशी पूर्ण करण्यात येईल. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधानपरिषदेत केली.
माजी मंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच भुसार बाजारातील अतिक्रमणांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. खोत म्हणाले, फुलबाजारातील प्रतीक्षायादी डावलून दिलेल्या परवान्यांची चौकशी सुरू असतानाच पुन्हा ५६ परवाने दिले आहेत. यावर कोणती कारवाई करणार, चौकशी करण्यासाठी पणन संचालक टाळाटाळ करत असल्याचा मुद्दाही खोत यांनी उपस्थित केला होता.
पुणे बाजार समितीचा पेट्रोलपंप हा कोणतीही निविदा न काढता चालवायला दिला आहे. हवेली तालुक्यातील पेरणे येथील दहा एकर जागा ताब्यात नसताना केवळ मोजणीसाठी तब्बल ५३ लाख रुपये खर्च केला आहे. भुसार आणि फळबाजारात असंख्य टपर्यांचे वाटप केले आहे यावर काय कारवाई करणार आणि मांजरी येथील उपबाजारात पणन संचालकांची कोणतीही परवानगी न घेता इमारतीची तोडफोड करून गाळ्यांची निर्मिती केली आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी खोत यांनी केली होती. तसेच बाजार समितीतील घोटाळ्याच्या तक्रारींवर काय करणार असा सवाल उपस्थित केला होता.
त्यावर पणनमंत्री रावल यांनी उत्तर देताना म्हटले, बाजार आवारात संचालक मंडळाच्या काळात टाकण्यात आलेल्या टपर्यांवर कारवाई करायला सांगितली आहे. त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. तेथील सगळ्या टपर्या काढण्याची सुचना केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील विना ई टेंडरचे सर्व विषय रद्द केले जातील. सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. यासाठी उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात येणार आहे़. आणि त्यानंतर अहवाल जे येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे आश्वासन रावल यांनी दिले.
Related
Articles
गुगल आणि मेटाला पुन्हा समन्स
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
गुगल आणि मेटाला पुन्हा समन्स
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
गुगल आणि मेटाला पुन्हा समन्स
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
गुगल आणि मेटाला पुन्हा समन्स
22 Jul 2025
बिहार हत्याकांड प्रकरण आणखी तीन आरोपींना अटक
23 Jul 2025
भारताचा पहिला डाव 358 धावांवर संपुष्टात
25 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
कुसगाव ग्रामस्थांचे खंबाटकी बोगद्यात आंदोलन
21 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर