E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महावितरण कर्मचार्यांचा विविध मागण्यांसाठी संप
Wrutuja pandharpure
10 Jul 2025
पुणे
: वीज कंपन्यांमध्ये होणारा खासगीकरणचा शिरकाव, राज्यात महातिवरणच्या वीज वितरण क्षेत्रातील समांतर वीज वितरण परवाना, वीज कामगारांना पेन्शन यासह विविध १४ मागण्यांसठी बुधवारी विज कामगारांनी एका दिवसाचा संप पुकारला. पुण्यातील रस्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयासमोर सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
महाराज्य राज्य विद्युत कर्मचारी अभियंते, अधिकारी कृती समितीच्या माध्यमातून होणाऱ्या या संपामध्ये महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील वीज कामगार सहभागी झाले होते. महावितरणच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही खासगी कंपनीला वीज वितरण परवाना देऊ नये, या मागणीसाठी ४ जानेवारी २०२३ रोजी वीज कामगार संघटनांनी एकत्र येऊन संप पुकारला होता.
या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांच्या नेत्यासोबत झालेल्या चर्चेवेळी तत्कालीन ऊर्जा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही वीज कंपन्या कोणत्याही प्रकारचे खासगीकरण करणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याविरोधात घडत आहे. तसेच पेन्शनसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आले.
बीएसएनएल कर्मचार्यांचाही सहभाग
बीएसएनएल कर्मचार्यांनी देशव्यापी संपात सहभाग घेतला. पुण्यातील बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन व एनएफटीईच्या वतीने कर्मचार्यांनी संपात सहभाग घेतला. बीएसएनएल सहित सर्व सार्वजनिक क्षेत्रांचे सासगीकरण थांबवावे, बीएसएनएल कमकुवत करु नका, चांगल्या दर्जाचे ४ जी आणि ५ जी सेवा त्वरीत सुरु करा, तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण लागू करा या सह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कॉम्रेड युसुफ जकाती, विकास कदम, संदी गुरुंजकर, उल्हास जावळेकर, आनंद मुढविकर, गणेश भोज, मंजुषा लचके आदी यावेळी उपस्थित होते.
Related
Articles
ओडिशात दोन वेगवेगळ्या अपघातात पाच ठार; सात जखमी
21 Jul 2025
अबब...5 हजार 768 कोटींचा हिशेब लागेना!
21 Jul 2025
कांद्याला भाव नसल्याने शेतकरी हतबल
26 Jul 2025
गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील : रासने
21 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर ईडीचे छापे

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर