E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
खिडकीच्या गजाला लटकलेल्या लहान मुलीचे प्राण वाचवले
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
अग्निशमन जवानाची सतर्कता
पुणे
:सोसायटीच्या तिसर्या मजल्यावर असलेल्या सदनिकेच्या खिडकीतील पोकळीतून बाहेर जाऊन लटकलेल्या चार वर्षांच्या मुलीचे प्राण अग्निशमन दलाच्या जवानाने सतर्कता दाखवून वाचवले. जवान योगेश अर्जुन चव्हाण हे वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे थोडक्यात या मुलीचा जीव वाचला आणि कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. हा सर्व प्रकार कोणीतरी मोबाईलमध्ये कैद केला असून, समाजमाध्यमावर त्याची चित्रफित व्हायरल झाली आहे.यासाठी अग्निशमन दलाच्या जवानाचे आभार मानले जात आहेत.
कात्रज येथील गुजर निंबाळकरवाडीमध्ये असलेल्या खोपडेनगरमध्ये सोनवणे बिल्डिंगमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सोसायटीच्या तिसर्या मजल्यावर एक चार वर्षांची मुलगी खिडकीच्या बाहेरच्या बाजूला लटकल्याचे उमेश सुतार नावाने पाहिले. त्यांनी याबाबत आरडाओरडा करण्यास सुरूवात केल्यानंतर तेथेच राहणारे अग्निशमन दलातील तांडेल योगेश चव्हाण धावत बाहेर आले. त्यांनी गॅलरीत येऊन पाहिले असता, भाविका चांदणे नावाची चार वर्षांची मुलगी खिडकीत अडकली होती. घरात कोणीच नव्हते. तिची आई दुसर्या मुलीला शाळेत सोडायला गेली होती. योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता तिच्या घराकडे धाव घेतली. ते तात्काळ तिसर्या मजल्यावर पोहोचले. मात्र घराला कुलूप होते. आई येईपर्यंत त्यांनी वाट पाहिली. आईने दरवाजा उघडताच योगेश यांनी मुलीला खिडकीतून आत ओढले आणि तिचा जीव वाचवला.
Related
Articles
ब्रिटनप्रमाणेच अन्य देशांबरोबर मुक्त व्यापार करार व्हावेत
26 Jul 2025
श्रीशंकरला सुवर्णपदक
21 Jul 2025
इंडिया आघाडीच्या खासदारांची निदर्शने
25 Jul 2025
तब्बल 23 कोटी खर्च केलेला रस्ता 10 महिन्यातच उखडला
21 Jul 2025
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; तेरा वाहने धडकली
26 Jul 2025
चैतन्य बघेल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
23 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर