E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार : डॉ.गोर्हे
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
येरवडा
: लाडकी बहीण योजनेविषयी विरोधक अपप्रचार करत आहेत, अफवा पसरवत आहेत. या माध्यमातून राज्यातील महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी स्पष्ट भूमिका विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मांडली.
शिवसेना शहर संघटक आनंद गोयल यांच्या पुढाकारातून येरवडा, जनतानगर नवी खडकी येथे सुरू करण्यात आलेल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. या दरम्यान नागरिकांसाठी छत्री वाटप आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. गोर्हे यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. कार्यक्रमाला शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, उपशहरप्रमुख सुनील जाधव, महिला आघाडी संपर्क प्रमुख सुदर्शना त्रिगुणाईत, तसेच माजी नगरसेविका सुरेखा कदम उपस्थित होत्या.
डॉ. गोर्हे पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भगिनींसाठी ’लाडकी बहीण’ योजना सुरू केली. या योजनेमुळे अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठी मदत मिळत आहे. मात्र, या योजनेवरून विरोधकांनी जाणीवपूर्वक खालच्या थराला जाऊन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेने त्यांच्या या अपप्रचाराला प्रतिसाद दिला नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांनी याचे उत्तर दिले आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती व शिवसेनेच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Related
Articles
टायटन : टाटा समूहातील दिग्गज रत्न
28 Jul 2025
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येशी आमचा संबंध नाही
25 Jul 2025
शिक्षणातूनच समता येते
28 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
ईडीचे छापासत्र सुरूच
27 Jul 2025
टायटन : टाटा समूहातील दिग्गज रत्न
28 Jul 2025
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येशी आमचा संबंध नाही
25 Jul 2025
शिक्षणातूनच समता येते
28 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
ईडीचे छापासत्र सुरूच
27 Jul 2025
टायटन : टाटा समूहातील दिग्गज रत्न
28 Jul 2025
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येशी आमचा संबंध नाही
25 Jul 2025
शिक्षणातूनच समता येते
28 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
ईडीचे छापासत्र सुरूच
27 Jul 2025
टायटन : टाटा समूहातील दिग्गज रत्न
28 Jul 2025
कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येशी आमचा संबंध नाही
25 Jul 2025
शिक्षणातूनच समता येते
28 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
अन्यथा अणुयुद्ध भडकले असते...
23 Jul 2025
ईडीचे छापासत्र सुरूच
27 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
3
जबाबदारी ओळखा (अग्रलेख)
4
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
5
मित्र आणि मार्गदर्शक
6
विधानभवनात मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर!