E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांचा पुढाकार
Wrutuja pandharpure
09 Jul 2025
डिजे लावणार्या मंडळांना मदत नाही
पुणे
: पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नसून अवघ्या जगाचे आकर्षण झाला आहे. हा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि धार्मिक व आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे, यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणार्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक साह्य न करण्याची भूमिका ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी जाहीर केली आहे.
‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्यपूजन कार्यक्रमात बालन बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी, कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बालन म्हणाले, ‘‘पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला १३२ वर्षाहून अधिक काळ झाला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. मात्र, अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचे आढळते. यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागत आहे, हे आपल्या संस्कृतीला शोभत नाही. त्यामुळे डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.
’’गणेश मंडळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरुपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक साह्य केले जाते. परंतु आपल्या गणेशोत्सवाचे वैभव कायम राखण्यासाठी डीजे वर नको ती गाणी लावून आपल्या बाप्पाचे पावित्र्य भंग करणार्या मंडळांना यापुढील आर्थिक साह्य केले जाणार नाही, असे बालन यांनी स्पष्ट करतानाच आपल्या हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीनेच साजरा झाला पाहिजे अशी ठाम भुमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.
Related
Articles
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंदच
23 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा
21 Jul 2025
नेपाळ क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून पाठिंबा
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंदच
23 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा
21 Jul 2025
नेपाळ क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून पाठिंबा
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंदच
23 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा
21 Jul 2025
नेपाळ क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून पाठिंबा
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
भारताचे हवाई क्षेत्र पाकिस्तानसाठी बंदच
23 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
24 Jul 2025
हेरिटेज वॉक उपक्रमाअंतर्गत शनिवारी ’टिमवि’त व्याख्यान
24 Jul 2025
निगडीत व्यावसायिकाच्या घरी सशस्त्र दरोडा
21 Jul 2025
नेपाळ क्रिकेट संघाला बीसीसीआयकडून पाठिंबा
22 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर