E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
’शारीरिक, सामाजिक स्वास्थ्य चांगले ठेवणार्यांचा सन्मान व्हावा’
Wrutuja pandharpure
08 Jul 2025
पुणे
: पोलिस सामाजिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी, तर डॉक्टर माणसाचे शारीरिक स्वास्थ्य आरोग्यदायी ठेवण्यासाठी मेहनत घेत असतात. मात्र, अनेकदा पोलिस व डॉक्टरांना समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागते. या दोन्ही घटकांचा योग्य सन्मान राखला, त्यांना प्रोत्साहन मिळाले, तर समाजाचे स्वास्थ्य अधिक सुदृढ होईल. असे प्रतिपादन माजी पोलीस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.जागतिक डॉक्टर्स दिनानिमित्त रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित कर्तृत्ववान डॉक्टरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पत्रकार भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण होते. डॉ. योगेश लाड, डॉ. अजित केळकर, डॉ. योगेश पांगारकर, डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. नयना खिलारे-सोनवणे, डॉ. कीर्ती भाटी, डॉ. माया गोखले, डॉ. मनिष पाटील, डॉ. अशोक घोणे, डॉ. भीम गायकवाड, डॉ. राहुल मोरे, डॉ. रोहित बोरकर, डॉ. विशाल हेन्ड, डॉ. नित्यानंद ठाकूर, डॉ. सुरेश माळी, डॉ. अरुण देवकाते, डॉ. श्रीकांत मुंदडा, डॉ. अनंत बागुल, डॉ. अपर्णा सोले यांचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड व जानमहंमद पठाण, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, पुणे महानगरपालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भीम गायकवाड, संयोजिका अपर्णा मारणे-साठ्ये, कार्यकर्ते प्रभा अवलेलू, चित्रा साळवे, रेखा वाघमारे, सुरेश फाले, अशोक भोसले, रेश्मा जांभळे, यशवंत भोसले आदी उपस्थित होते.भानुप्रताप बर्गे म्हणाले, समाजाचे स्वास्थ्य राखणार्यांचा सन्मान करणे ही आजच्या काळात चांगली गोष्ट आहे. रुग्ण हक्क परिषदेने नेहमीच समाज व डॉक्टरांमधील नातेसंबंध दृढ करण्याला प्राधान्य दिले आहे.डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, डॉक्टर रुग्णांना लुटत नाहीत, तर त्यांना बरे करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत असलेले गैरसमज दूर होण्याची गरज आहे.अध्यक्षीय भाषणात उमेश चव्हाण म्हणाले, पोलीस समाजाचे, तर डॉक्टर शारीरिक आरोग्याचे संरक्षण करतात. त्यांचा सन्मान ऊर्जादायी असतो. मिलिंद गायकवाड, डॉ. भीम गायकवाड, डॉ. श्रीकांत मुंदडा, डॉ. सुरेश माळी यांनीही मनोगते व्यक्त केली. राजाभाऊ कदम, अपर्णा मारणे-साठ्ये यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. योगेश कदम यांनी केले. जानमहमंद पठाण यांनी आभार मानले.
Related
Articles
अभिनेते माल्कम वॉर्नर यांचा समुद्रात बुडून मृत्यू
23 Jul 2025
सिद्धेश, निकिता, कृष्णा, मनिषा, रविना, ईश्वर यांना विजेतेपद
25 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
गीता गोपीनाथ आयएमएफमधून बाहेर पडल्या
23 Jul 2025
तिसर्या फेरीअखेर ३४ जण ३ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर
26 Jul 2025
अबब...5 हजार 768 कोटींचा हिशेब लागेना!
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर