E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा कौतुक सोहळा
Wrutuja pandharpure
07 Jul 2025
पुणे
: यंदा जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगात ५६६ वे स्थान मिळविले आहे. तसेच विद्यापीठास भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये दुसरे मानांकन मिळाले आहे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये पहिले मानांकन मिळाले आहे. त्या विषयी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, कुलगुरू, कुलसचिव यांचे तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर जगभरातील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांचा नंबर येण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यासाठी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाचशे च्या आतील क्रमवारीमध्ये येण्यासाठी शासन स्तरावरील सर्व मदत करण्याचे आश्वासन इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहातील आयोजित विद्यापीठाच्या कौतुक सोहळ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
यावेळी विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे ,विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, संविधानिक अधिकारी , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक सहभागी झाले होते. विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी व इतर संबंधित घटकांसाठी लवकरच दुसर्या टप्प्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी प्रास्ताविक केले. विद्यावानीचे संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी आभार मानले.
Related
Articles
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
टेम्पोची एसटी बसला धडक; दोघे जखमी
24 Jul 2025
हवामान बदलाचे शहरांवर संकट
23 Jul 2025
पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांना अभिवादन
24 Jul 2025
तिसर्या फेरीअखेर ३४ जण ३ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर
26 Jul 2025
आई, मुलगी आणि मुलाचे पदवी शिक्षणात एकत्र यश
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बाजारात खोबर्याचा तुटवडा
2
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
3
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
4
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
5
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
6
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड