E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
मंगळग्रहाच्या उल्कापिंडाचा न्यूयॉर्कमध्ये होणार लिलाव
Wrutuja pandharpure
06 Jul 2025
न्यूयॉर्क
: मंगळग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या एनडब्ल्यूए १६७८८ या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा १६ जुलै रोजी न्यूयॉर्कमधील सॉथबीज येथे लिलाव होणार आहे. नायजरमध्ये सापडलेला २४.६७ किलो वजनाचा एक मंगळ ग्रहाचा उल्कापिंड अंदाजे ४ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास ३३ कोटी रुपयांना विकला जाऊ शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये नायजरच्या अगाडेझ प्रदेशात एका शिकार्याला हा दुर्मिळ उल्कापिंड आढळला होता. हा प्रदेश अंतराळ खडकांपेक्षा डायनासोरच्या जीवाश्मांसाठी अधिक ओळखला जातो. शांघाय खगोलशास्त्र संग्रहालयात या उल्कापिंडाचा एक नमुना पाठवण्यात आला, तिथे हा मंगळ ग्रहाचा खडक असल्याची पुष्टी झाली. एनडब्ल्यूए १६७८८ हा लालसर-तपकिरी रंगाच्या फ्यूजन क्रस्टने झाकलेला आहे. पृथ्वीच्या वातावरणातून जलद उतरताना घर्षणाच्या उष्णतेमुळे तयार झालेल्या खाचाखोचा उल्कापिंडाच्या पृष्ठभागावर दिसतात.
हा खडक मंगळ ग्रहावर एका प्रचंड उल्कापिंडाच्या धडकेत उडून अंतराळात फेकला गेला आणि १४ कोटी मैलांचे अंतर पार करून शेवटी सहारा वाळवंटात येऊन आदळला. त्यावरील तांबट रंगाची ’फ्यूजन क्रस्ट’ ही त्याच्या अंतराळयात्रेची साक्ष आहे. हा खडक अगदी नवीन आहे. त्यामुळे त्याचे रासायनिक गुणधर्म जवळपास अपरिवर्तित राहिले आहेत. ते एक प्रकारचे काचेसारखे खनिज आहे.
Related
Articles
गणेशोत्सव निर्बंधमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील : रासने
21 Jul 2025
मुत्सद्दी ते खासदार!
20 Jul 2025
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची घसरण
26 Jul 2025
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नाबार्डचा ‘उत्कृष्ट जिल्हा बँक’ पुरस्कार
20 Jul 2025
विमानतळाबाबत शेतकर्यांची नाराजी राहू देणार नाही
26 Jul 2025
टेम्पोची एसटी बसला धडक; दोघे जखमी
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर