E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
Wrutuja pandharpure
08 Jul 2025
पुणे
: माजी प्र-कुलगुरू आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. श. ना. नवलगुंदकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, अधिष्ठाता प्रा. डॉ. विजय खरे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ.प्रभाकर देसाई आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.
डॉ. नवलगुंदकरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले. तसेच त्यांनी विद्यापीठामधील त्यांच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजातही मोलाचे योगदान दिले असल्याचे कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी त्यांना आदरांजली वाहताना सांगितले. दिवंगत डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्र्वर सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नवलगुंदकर यांनी १९८७ ते १९८८ या कालावधीत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.
Related
Articles
प्रफुल्ल लोढावर बावधनमध्ये बलात्काराचा गुन्हा
22 Jul 2025
राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बस पेटली
28 Jul 2025
मार्केट यार्ड परिसरात अवजड वाहनांना बंदी
27 Jul 2025
कोंढवळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
26 Jul 2025
रामनदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सहा महिन्यात उपाययोजना करा
28 Jul 2025
तरुणीवर रुग्णवाहिकेत सामूहिक अत्याचार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
3
जबाबदारी ओळखा (अग्रलेख)
4
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
5
विधानभवनात मुद्द्यांची लढाई गुद्द्यांवर!
6
मित्र आणि मार्गदर्शक