E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
Wrutuja pandharpure
06 Jul 2025
पुणे
: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) सेलद्वारे औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सीईटी सेलने याचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.वेळापत्रकानुसार ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १३ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी ५ जुलै ते १४ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. १३ जुलैपर्यंत नोंदणी न करणार्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. १६ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर अर्जामध्ये झालेल्या दुरुस्त्या सुधारण्यासाठी १७ ते १९ जुलै हा कालावधी दिला जाणार आहे. सर्व तक्रारींचे निवारण झाल्यानंतर २१ जुलै रोजी पहिली अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
Related
Articles
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
वाहतूक पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
21 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
वाहतूक पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
21 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
वाहतूक पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
21 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
चिखलात फसले १० ट्रॅक्टर
21 Jul 2025
वाहतूक पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या
21 Jul 2025
रूटचे नाबाद शतक
26 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर