E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पहिल्या सहकार विद्यापीठाची गुजरातमध्ये पायाभरणी
Wrutuja pandharpure
05 Jul 2025
आनंद
: गुजरातच्या आणंद जिल्ह्यात देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ सुरू होणार आहे. त्याची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी झाली.जल आणि भूमी व्यवस्थापन संस्थेच्या आवारात काल कार्यक्रम झाला. या वेळी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय सहकार राज्यमंत्री किशन पाल गुर्जर आणि नागरी विमान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
धार्मिक पूजा करुन शीलालेखाचे अनावरण शहा यांच्या हस्ते झाले. अमूलचे संस्थापक आणि देशातील सहकार चळवळीतील अग्रणी त्रिभुवनदास काशीभाई पटेल यांचे नाव विद्यापीठाला देण्यात येणार आहे. ते त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय या नावाने ओळखले जाणार आहे. सहकार क्षेत्रासाठी आवश्यक व्यावसायिक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे काम केले जाणार आहे. सुमारे २० लाख जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये पुढील पाच वर्षांत प्राथमिक कृषी कर्ज सोसायट्या, दुग्धालये, मत्स्य उद्योग आदींचा समावेश आहे. सहकार व्यवस्थापन, अर्थ, कायादा आणि ग्रामीण विकासासाठी विशेष शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी उमेदवरांना मिळणार आहे.
Related
Articles
हायड्रोजन निर्मिती कार्यशाळेचे नितीन गडकरींकडून कौतुक
13 Jul 2025
लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान
11 Jul 2025
कुनो उद्यानात चित्त्याचा मृत्यू
13 Jul 2025
धरण क्षेत्रासह उपनगरात मुसळधार पाऊस
16 Jul 2025
इटलीचा संघ प्रथमच खेळणार टी-२० विश्वचषक
14 Jul 2025
वाहतूक कोंडीच्या विरोधात चाकणवासीयांनी थोपटले दंड
17 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अस्तित्वासाठी ‘एकत्र’?
2
पेच मिटला, संघर्ष कायम
3
‘निराधार’ शेतकरी
4
लोकशिक्षण, राष्ट्रवाद आणि पत्रकारितेवर टिळकांचे मूलगामी चिंतन
5
‘वक्तृत्व स्पर्धेतून टिळक विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील’
6
खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगलाची आत्महत्या