E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक
देश
मजुरांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
उत्तरकाशी : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी डोंगराच्या माथ्यावरून आणि इतर बाजूने खोदले जाणार आहे. उभ्या ड्रिलिंगसाठी चार ठिकाणे ठरवण्यात आली आहेत, तेथे पोहोचण्यासाठी ट्रॅक बांधण्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडे सोपवण्यात आले आहे.
परदेशी तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र आणि राज्यातील सहा पथके काल दुपारपासून हे काम सुरू केले आहे. इंदूरहून आणलेले तिसरे आधुनिक ऑगर मशीन घटनास्थळी पोहोचले आहे. बोगदा बनवणारी सरकारी कंपनी नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.ने एकूण 41 मजूर आतमध्ये अडकले असल्याचे म्हटले आहे. गेल्या रविवारी ब्रह्मकमळ-यमनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सिलक्यरा आणि दंडलगाव दरम्यानचा बोगदा अचानक कोसळला. त्यामध्ये 40 हून अधिक कामगार अडकले आहेत.
Related
Articles
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
04 Dec 2024
महाकुंभ मेळ्यानिमित्त नवा जिल्हा
03 Dec 2024
राहुल गांधी यांना पुणे न्यायालयात हजर राहण्यास मुदतवाढ
02 Dec 2024
पाशवी बहुमत असूनही सत्तास्थापनेला विलंब !
03 Dec 2024
राहुल, प्रियांका गांधी यांना संभळमध्ये जाण्यापासून रोखले
05 Dec 2024
काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा
05 Dec 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
समाज परिवर्तनाची सकारात्मक चळवळ
2
आणखी दहा दिवस शेवगा खरेदी विसरा!
3
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उद्या पदवी प्रदान सोहळा
4
मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
5
’संगीत स्वयंवर’नाट्यप्रयोग पुढील आठवड्यात
6
धुक्यातही रेल्वे सुसाट