E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियातील सैबेरियामध्ये वादळामुळे दोन जणांचा मृत्यू
Samruddhi Dhayagude
20 Nov 2023
मॉस्को : रशियातील सैबेरियामध्ये जोरदार वादळामुळे दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी रशियाच्या सायबेरियात अनेक भागात 38 मीटर प्रतिसेकंद वेगाने आलेल्या वार्यांमुळे एका गाडीवर झाड पडल्याने त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.रशियन शहरातील नोवोकुझनेत्स्कमध्ये झाडे पडल्याने आणखी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे एका प्रादेशिक अधिकार्याने सांगितले.
शाळांना सुट्टी
नोवोकुझनेत्स्कचे प्रमुख सर्गेई कुझनेत्सोव्ह म्हणाले, जोरदार वार्यामुळे वीजवाहिन्या आणि इमारतींचे नुकसान झाल्यानंतर शहरात आणीबाणीची स्थिती घोषित करण्यात आली आहे. स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रशियन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वार्यांमुळे केमेरोवो, क्रास्नोयार्स्क, नोवोसिबिर्स्क आणि ओम्स्क प्रदेश, अल्ताई क्राय, अल्ताई रिपब्लिक, खाकासिया रिपब्लिकमध्ये नुकसान झाले आहे.
Related
Articles
ब्रिटनच्या सहा अधिकार्यांची हकालपट्टी
14 Sep 2024
दहशतवाद संपण्याच्या मार्गावर : मोदी
15 Sep 2024
सिद्धेश्वरी मंदिराचे उद्या उद्घाटन
15 Sep 2024
शरद पवारांना सोडून गेलेला नेता राजकारणात टिकत नाही : डॉ. कोल्हे
12 Sep 2024
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
14 Sep 2024
धर्मरावबाबा अत्राम यांची मुलगी शरद पवार गटात
11 Sep 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
एकविसाव्या शतकातील कौशल्यांचा विचार
2
हरयानात आघाडी तुटली (अग्रलेख)
3
सोने झळाळणार, वाहनांची घसरण
4
ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन
5
वाचक लिहितात
6
वाचक लिहितात