E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात आकडा ६०० पार
Samruddhi Dhayagude
10 Jun 2025
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले. त्यापाठोपाठ गुजरातमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या मोठी आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना पसरत आहे, येथे सक्रीय रुग्णांची संख्या ७०० पार पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातही ६०७ सक्रीय रुग्ण आहेत. प्रत्येक राज्यात संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.
केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे हजार च्या पार सक्रीय रुग्णांचा आकडा गेला आहे. गुजरातमध्ये ९८० तर त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये ७४७ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही ऍक्शन मोडवर असून कोविड चाचण्या वाढवल्या आहेत. तसेच लोकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोनामुळे किती बळी?
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी २०२५ पासून दिल्लीत कोविडमुळे ७ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये २ जण दगावले. कर्नाटकमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या केरळमध्ये १५ जण दगावले आहेत. तर मध्य प्रदेशात २ जणांचा मृत्यू झाला. स्थानिक तसेच राज्य आणि केंद्र सरकारने दक्षता बाळगण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वाधिक बाधित शहरे : केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र.
कमी बाधित शहरे : अरुणाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा, चंडीगड, हिमाचल प्रदेश.
Related
Articles
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
भाजप-संघाच्या समन्वय समितीची नागपुरात बैठक
16 Jun 2025
पूल धोकादायक होता तर प्रवेशबंदी का नाही?
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
पुण्यातील सराईत गुन्हेगार
16 Jun 2025
श्रीक्षेत्र देहू संस्थानने भाविकांसाठी प्रथमच प्रसिद्ध केला आचारधर्म
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !